Good Morning Quotes In English || Best 2026

Best Quotes In English short share friends and family members Good Morning Quotes In English

“Good Morning Quotes In English short”

  • Time is always passing and it never returns.
  • वेळ ही नेहमी निघून जात असते आणि ती कधीही परत (वापस) येत नसते. Good Morning Quotes In English
  • संगीताची रचना करुन तयार करणे हे एक कठीण काम आहे.
  • जीवन (आयुष्य) हे एक सायकल चालविण्यासारखे आहे. तुमचा समतोलपणा (तोल सांभाळण्यासाठी) ठेवण्यासाठी, तुम्ही हालचाल चालू ठेवली पाहिजे.
  •  Simple living and high thinking.
  • साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.
  • जेव्हा तुमचा चेहरा अस्वच्छ (घाणेरडा) असतो तेव्हा हे फक्त खरे मित्रच तुम्हाला सांगतील.
  • Life is a mirror of our thinking.
  • जीवन हे एक आपल्या विचारांचा आरसा आहे.
  • Man is a social animal.
  • मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे.
  • The full use of today is the preparation of tomorrow.
  • आजच्या दिवसाचा पूर्णपणे उपयोग (वापर) करुन घेणे म्हणजे उद्याची तयारी करणे होय.
  • Before beginning, plan carefully.
  • कशाचीही सुरुवात करण्यापुर्वी त्याचे नियोजन काळजीपुर्वक करा.
  • Life isn’t about finding yourself. Life is about creating yourself.
  • जीवन हे स्वतःला शोधण्यासाठी नाही तर जीवन हे स्वतःला निर्माण (तयार) करण्यासाठी आहे.

“Unique good Morning quotes

  • Fill your brain with high thoughts.
  • तुमचा मेंदू उच्च विचाराने भरा.Good Morning Quotes In English
  • Money can’t buy health or happiness.
  • पैशाने आरोग्य किंवा आनंद खरेदी करु (विकत घेऊ) शकत नाही.
  • Leaders think and talk about the solutions
  • Anything that makes you weak physically, intellectu- ally and spiritually, reject as poison. Good Morning Quotes In English
  • काहीही जे तुम्हाला शारिरीक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अशक्त बनवते, ते विष म्हणून नाकारा.
  • Reading without understanding is like eating without digesting.
  • न समजून घेता वाचणे हे न पचवून घेता खाण्यासारखे आहे.
  • Sometimes the questions are too much complicated and the answers are simple.
  • काहीवेळेला प्रश्न हे खुपच अवघड (गुंतागुंतीचे) असतात आणि त्यांची उत्तरे ही सोपी असतात.
  •  Beware of silent dogs and still water.
  • शांत (स्तब्ध) कुत्र्यांपासून आणि स्थिर (निश्चल) पाण्यापासून सावध रहा.
  • Life gives us new lessons each day not for learning but to improve our understanding. Good Morning Quotes In English
  • आयुष्य (जीवन) दररोज आपल्याला नवीन धडे देतो ते शिकण्यासाठी नाही तर आपल्या समजूतदारपणा मध्ये वाढ होण्यासाठी.
  • Three Golden Rules: Who is helping you, do not forget

“Unique good Morning quotes in english”

  • जे विश्वास ठेवत आहेत, त्यांना फसवू नका.
  • Words once spoken can never be recalled.
  • एकदा उच्चारलेले (बोललेले) शब्द मागे घेता येत नाहीत.
  • Quality of education depends mainly upon the quality of teacher.
  • शिक्षणाची गुणवत्ता ही प्रामुख्याने शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.

Blooging Marathi Course’s 

  • All great achievements require time.Good Morning Quotes In English
  • सर्व महान पराक्रमासाठी (कामगिरीसाठी) वेळेची गरज असते.
  • पुस्तकांइतके आकर्षक फर्निचर दुसरे कोणतेही नाही.
  • All art requires courage.
  • सर्व कलांना (कौशल्यांना) धाडसाची गरज असते.
  • Great minds discuss ideas. Average minds discuss events. Small minds discuss people.
  • महान मने विचार (कल्पना) याविषयी चर्चा करतात. साधारण (मध्यम किंवा सामान्य) मने घटना (प्रसंग) याविषयी चर्चा करतात आणि लहान मने लोकांविषयी चर्चा करतात.
  • Change is inevitable. Progress is optional.
  • बदल अपरिहार्य (अटळ) आहे, प्रगती ऐच्छिक आहे.
  • Happiness is a choice.
  • आनंद ही एक निवड (पसंती) आहे.
  • I never dreamed about success. I worked for it.
  • मी यशाविषयी कधीही स्वप्न पाहिले नाही. मी त्यासाठी काम (कार्य) केले.
  • Sometimes you win, sometimes you learn.
Good Morning Quotes In English
Good Morning Quotes In English

“Good Morning quotes || Good Morning quotes”

  • काहीवेळा तुम्ही जिंकता, काहीवेळा तुम्ही शिकता.
  • Start where you are. Use what you have. Do what you can.
  • तुम्ही जेथे आहात तेथून सुरु करा. तुमच्या जवळ जे आहे, ते वापरा आणि तुम्ही जे करु शकता ते करा.
  • God has no religion.
  • देवाला धर्म नसतो.
  • Change is never easy, but always possible.
  • बदल हा कधीही सोपा नसतो, परंतु नेहमी शक्य असतो.
  • Strive for progress, not for perfection.
  • प्रगतीसाठी (विकासासाठी) संघर्ष करा,परिपूर्णतेसाठी नको.
  • Dreams are necessary to life.
  • जीवनासाठी स्वप्ने ही आवश्यक (गरजेची) असतात.
  • Life fails to be perfect, but never fails to be beautiful.
  • जीवन परिपूर्ण असण्यासाठी अपयशी ठरते, परंतु सुंदर असण्यासाठी कधीही नाही.
  • Freedom is not given, it is taken.
  • स्वातंत्र्य दिले जात नाही, ते घेतले जाते.
  • Big things often have small beginnings.
  • मोठ्या गोष्टींची सुरुवात ही अनेकदा लहान असते.
  • Don’t explain your philosophy. Embody it.
  • तुमचे तत्त्वज्ञान स्पष्ट करु नका (सांगू नका). त्याला दृश्य स्वरुप द्या (मूर्त स्वरुप द्या).
  • Forgiveness is a virtue of the brave. क्षमा करणे (क्षमाशीलता) हे शूरांचे गुण आहेत.
error: