50+ best thoughts on life in marathi | beautiful thoughts on life in marathi

thoughts on life in marathi | beautiful thoughts on life in marathi : नमस्कार मंडळी ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी जीवनावर विचार thoughts on life in marathi किंवा beutiful thoughts on life in marathi दिलेले आहेत. हे सर्व life thoughts in marathi तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे.

मंडळी आपण आपले आयुष्य जगत असताना ते अधिक सुंदर आणि आकर्षक कसे होईल यासाठी विचार करत असतो. अशा वेळेस आपण गूगलवर जीवनावरील विचार, संदेश thoughts on life in marathi शोधत असतो. कित्येक वेळा आपण हे life thoughts फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या स्टेटस मध्ये देखील ठेवत असतो.

म्हणून आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत 50+ thoughts on life in marathi, beautiful thoughts on life in marathi, great thoughts on life in marathi, thoughts of life in marathi, best thoughts about life in marathi, etc

Best collection of thoughts on life in marathi | beautiful thoughts on life in marathi

Thoughts on life in marathi

🔥माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा…पुन्हा जिंकायची✌️ तयारी

तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.🔥

💥ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.💥

🧑‍💼श्रेष्ठ बनायचं असेल तर
तुम्हाला असे काम करावं लागणार
ज्यांचा सामान्य लोक
विचार पण करू शकणार नाहीत💯.ज्याला संधि मिळते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.🙏

💥कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.💥

Beautiful thoughts on life in marathi : जीवन आणि आयुष्यावर सुंदर विचार

💦यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.💦

खूप कमी लोक🧑‍💼 आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात🥀…पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…🤗

💥समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.💥

🪴एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात…🥀

जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना इतरां सोबत करता तेव्हा तुम्ही स्वतःचा अपमान करून घेता…🙏

🌿मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!🌿

Thoughts on life in marathi | best thoughts on life in marathi

यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात नुसते वाट बघत बसून नशीब उघडत नाही.🙏

हिम्मत💪 एवढी मोठी ठेवा
कि
तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल…😌

💥कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा,
जेव्हा आपण काहीतरी नवीन करून
पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच
आपण पुढे जाऊ शकता.💥

🌿स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.🌿

✨एका क्षमतेपर्यंत दु:ख सहन केल्यानंतर माणूस तुटून जातो,मग ना कोणासाठी भांडतो,ना कोणाकडून काही अपेक्षा ठेवतो…✨

आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.🙏

मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा.
गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात
मन गुंतवणं व्यर्थ होय.💯

Great thoughts on life in marathi

🪴नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.🪴

नियत साफ ठेवा🙄..! एक दिवस तुमचे पण नशीब झळकेल💯

💥अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.😌

🌴आयुष्यात नेहमी तयार रहा हवामान आणि माणसे कधी बदलतीन सांगता येत नाही..🌴

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.🙏

🔥माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते…🔥

Thoughts on life : beautiful thoughts on life in marathi

💥स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.💥

🪴इज्जत मागून मिळत नाही
तर
ती कमवावी लागते
आणि
ती कमवण्यासाठी
आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागत.🪴

✨संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा, शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…✨

💥जेव्हा तुमची भरारी आभाळाला भिडणारी असेल ना तेव्हा समजून जा…पंख कापायला नक्कीच कोणीतरी येणार💥

Life thoughts marathi | thoughts on life in marathi

चांगले विचारफार वेळ टिकत नाहीत,म्हणून ते मनात येताच कृती करुन कामाला लागा☑️

🤕खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे, 🗣️लोक काय म्हणतील ?

जीवनात पैसा कधीही कमवता येतो💯 पण निघून गेलेला वेळ आणिनिघून गेलेली माणसे पुन्हा मिळवता येत नाही.😓

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.☑️

टीप : मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी thoughts on life in marathi आणि beutiful thoughts on life in marathi दिलेले आहेत. हे सर्व beautiful life thoughts तुम्ही तुमच्या फेसबुक, व्हॉट्सॲप स्टेटस वर ठेऊ शकता.

या पोस्टमध्ये दिलेले thoughts on life in marathi आणि beutiful thoughts on life in marathi कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!

Here are over 50 beautiful and inspiring thoughts on life in Marathi, encompassing various aspects such as motivation, relationships, self-worth, and the essence of living. These quotes are curated from reputable sources and are perfect for daily inspiration, sharing on social media, or personal reflection.Pinterest


🌟 Inspirational Life Quotes in Marathi

  1. “आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.”

  2. “स्वतःवर विश्वास ठेवा; कारण आत्मविश्वास हे यशाचे पहिले पाऊल आहे.”Pratilipi

  3. “प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी घेऊन येते.”Pratilipi

  4. “जीवनात संघर्ष हा अपरिहार्य आहे, पण त्याच्यातूनच यशाचे मोती मिळतात.”Pratilipi

  5. “आयुष्य हे एक पुस्तक आहे; प्रत्येक दिवस एक नवीन पान.”

  6. “सकारात्मक विचार हे जीवनात आनंद आणतात.”

  7. “स्वप्न पाहा आणि त्यांना साकार करण्यासाठी प्रयत्न करा.”

  8. “आयुष्यातील खरे सौंदर्य आहे ते मैत्रीत, प्रेमात आणि सामंजस्यात.”

  9. “प्रत्येक अपयश हे यशाच्या दिशेने एक पाऊल आहे.”

  10. “जीवनातील यशाचे मूलमंत्र आहे – स्वतःवर विश्वास ठेवणे.”


💖 Relationship & Love Thoughts

  1. “प्रेम म्हणजे सागराच्या लाटांसारखं, अखंड आणि अमर्याद.”

  2. “साथ तुझी, मला वाटते देवाची देणगी.”bestwishesinmarathi.in

  3. “तुझ्यासोबतच्या प्रत्येक क्षणात मी शोधतो नवीन अर्थ.”bestwishesinmarathi.in

  4. “प्रेमात विश्वास आणि समर्पण हेच महत्वाचे.”Pratilipi

  5. “जीवनातील खरे सुख हे प्रेमात आहे.”Pratilipi


💡 Motivational & Self-Worth Quotes

  1. “स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा; तुम्ही अशक्याला शक्य करू शकता.”Pratilipi

  2. “प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो.”Pratilipi

  3. “कधीही हार मानू नका; प्रयत्न करत राहा.”Pratilipi

  4. “स्वतःला ओळखा आणि स्वतःच्या क्षमतेचा उपयोग करा.”

  5. “यश हे मेहनतीचे फळ आहे.”


🌈 Life Lessons & Reflections

  1. “जीवनात प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो.”

  2. “आयुष्य हे सतत शिकण्याचा प्रवास आहे.”

  3. “प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या; कारण तो परत येणार नाही.”

  4. “जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा.”Pratilipi

  5. “आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन शिकायला मिळते.”


🌟 Additional Inspirational Quotes

  1. “आयुष्य हे एक सुंदर कविता आहे; प्रत्येक शब्दाचा अर्थ लावा.”Pratilipi

  2. “स्वतःच्या जीवनाचा दिग्दर्शक स्वतः व्हा.”Pratilipi

  3. “जीवनात सकारात्मकता हीच यशाची गुरुकिल्ली आहे.”

  4. “प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आपल्या मनात आहे.”Pratilipi

  5. “आयुष्य हे एक संधी आहे; त्याचा योग्य उपयोग करा.”Pratilipi


For more such inspiring thoughts, you can explore the following resources:

  • Best Life Quotes in Marathi

  • Good Thoughts in Marathi

  • Marathi Quotes on Life – Pinterest

Feel free to use these quotes for daily motivation, sharing with friends and family, or as captions for your social media posts. If you need more quotes on specific themes like success, friendship, or positivity, let me know!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: