50+ best thoughts on life in marathi | beautiful thoughts on life in marathi

thoughts on life in marathi | beautiful thoughts on life in marathi : नमस्कार मंडळी ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी जीवनावर विचार thoughts on life in marathi किंवा beutiful thoughts on life in marathi दिलेले आहेत. हे सर्व life thoughts in marathi तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे.

मंडळी आपण आपले आयुष्य जगत असताना ते अधिक सुंदर आणि आकर्षक कसे होईल यासाठी विचार करत असतो. अशा वेळेस आपण गूगलवर जीवनावरील विचार, संदेश thoughts on life in marathi शोधत असतो. कित्येक वेळा आपण हे life thoughts फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या स्टेटस मध्ये देखील ठेवत असतो.

म्हणून आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत 50+ thoughts on life in marathi, beautiful thoughts on life in marathi, great thoughts on life in marathi, thoughts of life in marathi, best thoughts about life in marathi, etc

Best collection of thoughts on life in marathi | beautiful thoughts on life in marathi

Thoughts on life in marathi

🔥माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा…पुन्हा जिंकायची✌️ तयारी

तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.🔥

💥ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.💥

🧑‍💼श्रेष्ठ बनायचं असेल तर
तुम्हाला असे काम करावं लागणार
ज्यांचा सामान्य लोक
विचार पण करू शकणार नाहीत💯.ज्याला संधि मिळते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.🙏

💥कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.💥

Beautiful thoughts on life in marathi : जीवन आणि आयुष्यावर सुंदर विचार

💦यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.💦

खूप कमी लोक🧑‍💼 आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात🥀…पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…🤗

💥समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.💥

🪴एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात…🥀

जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना इतरां सोबत करता तेव्हा तुम्ही स्वतःचा अपमान करून घेता…🙏

🌿मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!🌿

Thoughts on life in marathi | best thoughts on life in marathi

यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात नुसते वाट बघत बसून नशीब उघडत नाही.🙏

हिम्मत💪 एवढी मोठी ठेवा
कि
तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल…😌

💥कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा,
जेव्हा आपण काहीतरी नवीन करून
पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच
आपण पुढे जाऊ शकता.💥

🌿स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.🌿

✨एका क्षमतेपर्यंत दु:ख सहन केल्यानंतर माणूस तुटून जातो,मग ना कोणासाठी भांडतो,ना कोणाकडून काही अपेक्षा ठेवतो…✨

आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.🙏

मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा.
गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात
मन गुंतवणं व्यर्थ होय.💯

Great thoughts on life in marathi

🪴नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.🪴

नियत साफ ठेवा🙄..! एक दिवस तुमचे पण नशीब झळकेल💯

💥अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.😌

🌴आयुष्यात नेहमी तयार रहा हवामान आणि माणसे कधी बदलतीन सांगता येत नाही..🌴

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.🙏

🔥माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते…🔥

Thoughts on life : beautiful thoughts on life in marathi

💥स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.💥

🪴इज्जत मागून मिळत नाही
तर
ती कमवावी लागते
आणि
ती कमवण्यासाठी
आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागत.🪴

✨संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा, शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…✨

💥जेव्हा तुमची भरारी आभाळाला भिडणारी असेल ना तेव्हा समजून जा…पंख कापायला नक्कीच कोणीतरी येणार💥

Life thoughts marathi | thoughts on life in marathi

चांगले विचारफार वेळ टिकत नाहीत,म्हणून ते मनात येताच कृती करुन कामाला लागा☑️

🤕खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे, 🗣️लोक काय म्हणतील ?

जीवनात पैसा कधीही कमवता येतो💯 पण निघून गेलेला वेळ आणिनिघून गेलेली माणसे पुन्हा मिळवता येत नाही.😓

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.☑️

टीप : मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी thoughts on life in marathi आणि beutiful thoughts on life in marathi दिलेले आहेत. हे सर्व beautiful life thoughts तुम्ही तुमच्या फेसबुक, व्हॉट्सॲप स्टेटस वर ठेऊ शकता.

या पोस्टमध्ये दिलेले thoughts on life in marathi आणि beutiful thoughts on life in marathi कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: