100+ Best Friendship Status in Marathi | मित्रासाठी स्टेटस मराठीमध्ये

Friendship Status in Marathi :- नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो मैत्री हा एक अनमोल नाते आहे ज्याचे एका शब्दात वर्णन करणे कठीण आहे, मित्राशिवाय आयुष्य अपूर्ण आहे मैत्री करणे सोपे आहे, परंतु मैत्री राखणे खूप अवघड आहे, जर आपण मैत्री केली असेल तर ते पूर्ण विश्वासाने निभवा।

आपण आपल्या मित्रासाठी Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात, या लेखात आपल्याला आपल्या मित्रा साठी Status मिडून जाईल|

Contents

Friendship Status in Marathi For Boys And Girls | Whatsapp | Facebook | Instagram | Share chat

Status On Friendship In Marathi
  • Friendship Status in Marathi For Boys And Girls | Whatsapp | Facebook | Instagram | Share chat
  • Friends status in Marathi
  • Status on friendship in Marathi
  • status on friends in Marathi
  • Friendship status in Marathi attitude Images
  • Friendship Status in Marathi for WhatsApp
  • happy friendship day status in Marathi
  • New friendship status in Marathi
  • Friends Status in Marathi Attitude

👬 👬 जिव्हाळा माझा मनातला, केव्हाच कळल होता मला, मैत्री अबाधित राहावी म्हणून, आवरले मी मला.👬 👬

👬 👬 एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय 👬 👬

👬 👬 मित्राला दिलेली गाडी, पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते, कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय तो गाडी परत देतच नाही. 👬 👬

👬 👬 मित्रा, दुनियेत सर्व काही मिळवायला प्रेम पुरेसे आहे, हॅलो हाय सोड कसं काय मित्रा बोल. 👬 👬

👬 👬 ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र.,तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी आपलं म्हणून जगा यार.! 👬 👬

👬 👬 स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. 👬 👬

👬 👬 मित्राचा राग आला तरी, त्याला सोडता येत नाही कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत. 👬 👬

👬 👬 मित्राला दिलेले पैसे परत कधीच मागायचे नसतात कारण मागितले तरी तो पैसे परत देत नाही. 👬 👬

👬 👬 न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते… 👬 👬

👬 👬 शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय. 👬 👬

👬 👬 आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे, पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे. 👬 👬

👬 👬 मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे, आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे! 👬 👬

👬 👬 मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट! 👬 👬

👬 👬 मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट! 👬 👬

👬 👬 आमची मैत्री समजायला वेळ लागेल… पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल. 👬 👬

👬 👬 मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते. 👬 👬

👬 👬 चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते. 👬 👬

👬 👬 एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. 👬 👬

👬 👬 मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे! 👬 👬

👬 👬 मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही. 👬 👬

Friends status in Marathi

👬 👬 मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. 👬 👬

👬 👬 तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना. 👬 👬

👬 👬 टेन्शन नको घेउ यार.. मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..! 👬 👬

👬 👬 काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी. 👬 👬

👬 👬 तेरी मेरी यारी कात गेली दुनियादारी. 👬 👬

👬 👬 एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी. 👬 👬

👬 👬 मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट, येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट. 👬 👬

👬 👬 आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि दु:खात असताना नेमका येऊन हजर होतो; तो मित्र असतो आणि हे दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात, ते सर्वच दिवस फ़्रेन्डशीप डे असतात. 👬 👬

👬 👬 ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे, जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे, जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे. 👬 👬

👬 👬 असे हुदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही, असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही 👬 👬

👬 👬 एक दिवस देव म्हणाला, किती हे मित्र तुझे, यात तू स्वतः ला हरवशील, मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना, तू पुन्हा वर जाणं विसरशील. 👬 👬

👬 👬 जीवनात दोनच मित्र कमवा… एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी, करेल आणि दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल. 👬 👬

👬 👬 प्रेम + काळजी = आई 👬 👬
👬 👬 प्रेम + भय = वडील 👬 👬
👬 👬 प्रेम + मदत = बहिण 👬 👬
👬 👬 प्रेम + भांडण = भाऊ 👬 👬
👬 👬 प्रेम + जिवन = नवरा / बायको 👬 👬
👬 👬 प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + 👬 👬 जिवन = मित्र 👬 👬

👬 👬 चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि, कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि. 👬 👬

👬 👬 हसतच कुणीतरी भेटत असतं, नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं, N दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव “मैत्री”असं असत. 👬 👬

👬 👬 मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा आसमंत उजवल करणारी, मैञी असावी, एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी, मैञी असावी, विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी, मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार. 👬 👬

Status on friendship in Marathi

👬 👬 जिथे बोलण्यासाठी ” शब्दान्ची ” गरज नसते, आनन्द दाखवायला ” हास्यची ” गरज नसते, दुःख दाखवायला ” आसवान्ची ” गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते…. ति म्हणजे ” मैत्री “. 👬 👬

👬 👬 काट्यांवर चालुन दुसऱ्‍यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री, तिखट लागल्यावर घेतलेला पहीला गोड घास म्हणजे मैत्री, एकटे असल्यावर झालेला खरा खुरा भास म्हणजे मैत्री मरतांना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री. 👬 👬

👬 👬 फुल सुकते गवत वाळते मात्र मैत्रीचया पवित्र नगरित झालेली ओळख कायम राहते कधी हासायचे असत कधी रुसायच असत मैत्रिरुपी वुक्षाला आयुशय भर जपायच असत. 👬 👬

👬 👬 मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण, हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो, कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात, जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात. 👬 👬

👬 👬 मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचमन जाणून घेण, चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण, एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास, माणसं माणसं जोडतात,तीच आयुष्यात यशस्वी होतात. 👬 👬

👬 👬 आई”म्हणजे भेटीला आलेला देव, “पत्नी”म्हणजे देवाने दिलेली भेट आणि”मित्र”म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट. 👬 👬

👬 👬 मिञ-मैञिणी हे असेच असतात, पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात, मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात,सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात, आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं, मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात. 👬 👬

👬 👬 मैत्री कधी संपत नाही, नाते कधी तुटत नाही, उलटत असली जरी माणसे, शब्द मात्र कधीच साथ सोडत नाही. 👬 👬

👬 👬 काहि नाती बनत नसतात.ति आपोआप गुंफली जातात. मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात काहि जण हक्काने राज्य करतात. त्यालाच तर “मैत्री” म्हणतात. 👬 👬

👬 👬 मैञीला नसतात शब्दांची बंधने, त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने, मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर चेहरावरील भावही पुरेसे असतात.!! 👬 👬

👬 👬 मैत्री असावी चंदनासारखी, सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी, जशी तुटलेल्या ताऱ्‍याला आधार देणाऱ्‍या धरतीसारखी, प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी. 👬 👬

👬 👬 चांगले मित्र, हाथ आणि डोळे प्रमाणे असतात जेह्वहाताना यातना होतात तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा डोळे रडतात तेह्वा हाथ अश्रू पुसतात !! 👬 👬

👬 👬 मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून, घेणं,चुकलं तर ओरडणं,कौतुकाची थाप देणं,एकमेकांचा आधार बनणं,मैत्री म्हणजे अतूट विश्वास,मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट. 👬 👬

👬 👬 सुकलेले फुल सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवणी देऊन जातात, प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी, कोणी मैत्रीत प्रेम तर, कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात. 👬 👬

👬 👬 मैञी म्हणजे, माणुसकीच्या गावात जाणारी पायवाट भिजून चिँब करणारी समुद्राची उसळती लाट मैञी म्हणजे , वादळात दिव्याभोवती पसरणारे हात संकटकाळात खांद्यावर हात ठेवणारी अलगद साथ मैञी म्हणजे , स्वप्नभंग न पावणारी चंदेरी रात बालपणी जमवलेल्या आठवणींची तुफान बरसात. 👬 👬

👬 👬 “मैत्री”म्हणजे’ संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो ‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो “मैत्री” असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो, एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो. 👬 👬

👬 👬 निर्सगाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो, माणुस हा एकटा कसा राहणार, कारण, त्यालाही मैञीचा छंद हवा असतो. 👬 👬

status on friends in Marathi

👬 👬 काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री, तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री, एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री. 👬 👬

👬 👬 समुद्राच्या पाण्याला ओढ होती किनार्याची, चंद्राला ओढ होती चांदण्याची, आकाशाला ओढ होती धरणीची, मेत्री ला ओढ होती प्रेमाची, याला जोड असते अनमोल अश्या विश्वासाच्या नात्याची. 👬 👬

👬 👬 नको करूस प्रेम… मैत्री तरी करशील ना…?मैत्री नुसती करू नकोस… शेवट पर्यंत निभावशील …ना…?मैत्री कधी तोडू नकोस, ह्या वेड्याचा जीव जाईल ना! 👬 👬

👬 👬 काही नाती ही टाँम आणि जेरी सारखी असतात ते चिडवतील एकमेकांना, ते मारतील एकमेकांना, एकमेकांची चेष्टा करतील, पण पण ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. 👬 👬

👬 👬 चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित, जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि, कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि, काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि. 👬 👬

👬 👬 UR पोळी IM तवा, 👬 👬
👬 👬 UR खीर IM रवा, 👬 👬
👬 👬 UR पेढा IM खवा, 👬 👬
👬 👬 UR श्वास IM हवा, 👬 👬
👬 👬 अरे माझ्या मैत्रीच्या जिवा, 👬 👬
👬 👬 आठवण काढीत जा कवा कवा. 👬 👬

👬 👬 पानाच्या हालचालीसाठी वार हवं असतं मन जुळण्यासाठी नातं हवं असतं नात्यासाठी विश्वास हवा असतो, त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे “मैञी” मैञीच नात कस जगावेगळ असतं रक्तांच नसल तरी मोलांच असत. 👬 👬

👬 👬 विसरु नको तु मला, विसरणार नाही मी तुला, विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला, मैञीन तर तुच आहेस माझी खास, कस विसरु शकतो मी तुला. 👬 👬

👬 👬 निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्यांची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ… 👬 👬

👬 👬 रोज आठवण न यावी असे होतच नाही, रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात, आणि तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात. 👬 👬

👬 👬 दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून, तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे, त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून, तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे आहे. 👬 👬

👬 👬 नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय, जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय. 👬 👬

👬 👬 आयुष्यात असे लोक जोडा की, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली, आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटे बोलत नाही, आणि सावली कधी साथ सोडत नाही. 👬 👬

👬 👬 मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे, कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते, आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात. 👬 👬

Friendship status in Marathi attitude Images

👬 👬 प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर, त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही. 👬 👬

👬 👬 तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुझ्यासारखी. 👬 👬

👬 👬 मैत्री माझी तोडू नकोस, कधीच माझ्याशी रुसु नकोस, मला कधी विसरु नकोस, मी दूर असून जवळ आहे तुझ्या, फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस. 👬 👬

👬 👬 आपली मैत्री एक फुल आहे, ज्याला मी तोडू शकत नाही, आणि सोडू ही शकत नाही, कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल. 👬 👬

👬 👬 बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा. 👬 👬

👬 👬 रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. 👬 👬

👬 👬 १ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले, जगात मी हझर असताना तू आलीस कशाला? ठेव्हा मैत्री म्हणाली, “जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला” 👬 👬

👬 👬 आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ, मी तुझ्या मागे असेन पण दुखामध्ये वळून बघू नकोस कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन… 👬 👬

👬 👬 मैत्री कधी संपत नसते, आशेविना इच्छा पूरी होत नसते, तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस, कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते. 👬 👬

👬 👬 फ्रेंडशिप पर कविता :-One Tea, Two Toast, U Are My Best Dost. अब इसकी मराठी में कविता, एक चहा, दोन खारी आपली मैत्री तर लय भारी. 👬 👬

👬 👬 काट्यांवर चालुन दुसऱ्‍यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.तिखट लागल्यावर घेतलेला पहीला गोड घास म्हणजे मैत्री.एकटे असल्यावर झालेला खरा खुरा भास म्हणजे मैत्री मरतांना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री 👬 👬

👬 👬 काही नाती ही टाँम आणि जेरी सारखी असतात. ते चिडवतील एकमेकांना.. ते मारतील एकमेकांना एकमेकांची चेष्टा करतील पण पण ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत 👬 👬

👬 👬 “जन्म एका टिंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रिकोनाप्रमाणे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो. 👬 👬

👬 👬 तुझ्यासाठी वाळवंटात एक झाड लावीन, आपल्या मैत्रीच त्याला पाणी घालीन, जगल तर ठिक नाहितर मि वाळवंटाला सुद्धा आग लावीन. 👬 👬

👬 👬 अरे प्यार मधुन p काढला तर यार हा शब्द होतो, आणि आपल्याला प्यार पेक्षा यार खुप महत्वाचे आहे. 👬 👬

Friendship Status in Marathi for WhatsApp

👬 👬 आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे, तुझ्यासाठी मित्र खूप असतील पण माझ्यासाठी फक्त तू आहे. 👬 👬

👬 👬 आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि दु:खात असताना नेमका येऊन हजर होतो; तो मित्र असतो आणि हे दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात, ते सर्वच दिवस फ़्रेन्डशीप डे असतात. 👬 👬

👬 👬 आपल background तस एवढ खास नाही पण नडायच्या वेळेस हजार वेळा विचार करा कारण आपल्याकड अशे मित्र आहेत जे तुमच्याकडे पण नाही. 👬 👬

👬 👬 आपल्या सावलीपासून आपणच शिकावं, कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावं, शेवटी काय घेऊन जाणार आहोत ? म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावं. 👬 👬

👬 👬 आमची मैत्री समजायला वेळ लागेल, पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल. 👬 👬

👬 👬 आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते.. 👬 👬

👬 👬 आयुष्यात जास्त सुख मिळाले, तर वळून बघ, मी तुझ्या मागे असेन पण, दुखामध्ये वळून बघू नकोस कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन. 👬 👬

👬 👬 एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा ती पावसाची सर अलगद येऊन जाते, आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते. 👬 👬

👬 👬 एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी. 👬 👬

👬 👬 एकदा तरी आठवण माझी, आठवड्यातुन तुला यावी अशीच मैञी आपली, नकळत चालावी 👬 👬

👬 👬 एके दिवशी मज आठवला बालपणीचे गाव सवंगड्यांचे पुसटसे चेहेरे अन काहींचे नाव 👬 👬

👬 👬 एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय 👬 👬

👬 👬 ओलसर मातीवर पाण्याचे ठसे, हृदयाच्या मातीवर आठवणींचे ठसे, दिवसा मागून दिवस जातात, उरतात फक्त न विसरू शकणारे मैत्रीचे किस्से. 👬 👬

👬 👬 कधी जन्माचे, कधी जीवनाचे पण जगण्याचे? ते बंध मैत्रीचे. 👬 👬

👬 👬 काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी. 👬 👬

👬 👬 किती भांडणं झाली तरी, तुझी माझी साथ सुटत नाही, अनमोल हाच धागा बघ, कितीही ताणला तरी तुटत नाही. 👬 👬

👬 👬 कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी, तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी, माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी, आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी. 👬 👬

👬 👬 कृष्ण-सुदाम्यासारखी, मैत्री असावी निखळ, स्वार्थाला नसावा थारा, प्रेमाने गाठावा तळ 👬 👬

👬 👬 कोणीतरी एकदा विचारल, मित्र आपला कसा असावा, मी म्हणालो आरशा सारखा प्रामाणिक, गुण दोष दोन्ही दाखवणारा. 👬 👬

👬 👬 खरच काही माणसे असतात पिंपळाच्या पानासारखी, त्यांची कितीही जाळी झाली तरी, ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटतात. 👬 👬

happy friendship day status in Marathi

👬 👬 खरी मैत्री असते, पिंपळाच्या पानासारखी, त्यांची कितीही जाळी झाली तरी, ती मनाच्या पुस्तकात, जपून ठेवावीशी वाटते. 👬 👬

👬 👬 गुलाब उमलतो नाजुक काट्यावर, गवत झुलते वा-याच्या झोतावर, पक्षी उडतो पंखाच्या जोरावर, माणूस जगतो आशेच्या किरणावर, आणि मैत्री टिकते ती फक्त
“विश्वासावर” 👬 👬

👬 👬 चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते. 👬 👬

👬 👬 जगावे असे कि मरणे अवघड होईल, हसावे असे कि रडणे अवघड होईल, कुणाशीही मैत्री करणे सोपे होईल, पण मैत्री टिकवावी अशी कि, तोडणे अवघड होईल. 👬 👬

👬 👬 जिव्हाळा माझा मनातला, केव्हाच कळल होता मला, मैत्री अबाधित राहावी म्हणून, आवरले मी मला. 👬 👬

👬 👬 जीवनाच्या प्रत्येक वळणावर, आठवण येत राहील, एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील, कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते, आज आहे तसेच उद्या राहील. 👬 👬

👬 👬 टेन्शन नको घेउ यार.. मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी. 👬 👬

👬 👬 तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी आपलं म्हणून जगा यार.! 👬 👬

👬 👬 तुझी आणि माझी मैत्री अशी असावी, काटा तुला लागला, तर कळ मला यावी. 👬 👬

👬 👬 तुझी सोबत, तुझी संगत, आयुष्य भर असावी, नाही विसरणार मैत्री तुझी, तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी. 👬 👬

👬 👬 तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा, मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! 👬 👬

👬 👬 तुझ्या मनाला माझ्या मनाचा, रस्ता छान कळू दे, मैत्रीच्या नात्याने दोघांचीही मग, ओंझळ पूर्ण भरू दे. 👬 👬

👬 👬 तुमच्याशी मैत्री करून रंगले आमचे जीवन मित्र आहोत तुमचे तुम्ही फक्त शब्द टाका तुमच्यासाठी कायपण. 👬 👬

👬 👬 तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना. 👬 👬

👬 👬 तू साथ दिल्यावर मला मैत्रीचं नातं कळलं म्हणूनच तुझ्यापाशी माझं मन छान जुळलं. 👬 👬

👬 👬 दिस उजाडत नाही रात्र ही सरत नाही मित्र भेटतात तेव्हा शब्दही थांबत नाही. 👬 👬

👬 👬 न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते. 👬 👬

👬 👬 नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत, नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते, कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत, जमीन मुळात ओळी असावी लागते. 👬 👬

New friendship status in Marathi

👬 👬 निर्सगाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो, माणुस हा एकटा कसा राहणार, कारण त्यालाही मैञीचा छंद हवा असतो. 👬 👬

👬 👬 पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो, मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो. 👬 👬

👬 👬 प्रेमाचा हा निरोप आता, आले तुझ्या आठवांनी भरुन..! मैत्री-प्रेमानी भिजले मन, डोळे गेले अश्रुधाराने भरुन..!! 👬 👬

👬 👬 प्रेमापेक्षा मैत्री बरी रुसली कि स्वताहून आपल्याकडे येते पण प्रेम कधीच येत नाही. 👬 👬

👬 👬 फुलांची कोमलता, चंद्राचा सुगंध, चांदण्याची शीतलता, सूर्याचा तेज, फक्त तुझी मैत्री. 👬 👬

👬 👬 मधुर वाणी, गोड स्वभाव विचाराची देवाणघेवाण ही व्हावी आपली मैञी अशीच दिगंत चालावी. 👬 👬

👬 👬 मनाच्या ईवल्याशा कोपर्‍यात काही ‘जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात.. 👬 👬

👬 👬 मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. 👬 👬

Friends Status in Marathi Attitude

👬 👬 मित्रा… दुनियेत सर्व काही मिळवायला प्रेम पुरेसे आहे. 👬 👬

👬 👬 मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही 👬 👬

👬 👬 मित्राला दिलेली गाडी पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय तो गाडी परत देतच नाही. 👬 👬

👬 👬 मित्राला दिलेले पैसे परत कधीच मागायचे नसतात कारण मागितले तरी तो पैसे परत देत नाही 👬 👬

👬 👬 मेल्यावर स्वर्ग नको आम्हास, जिवंतपणी यश पाहिजे, क्रियेला गर्दी नको माणसांची, जागेपणी मित्रांची साथ पाहिजे…! 👬 👬

👬 👬 मैञी आपली ह्रदयात बसली कधी सावलीत तर, कधी ऊन्हात तापली, कधी फुलात कधी काट्यात रुतली, तरीही तुझी माझी मैञी मी मनात जपली. 👬 👬

👬 👬 मैञी” हाच” जिवनातील”आनंदाचा” ठेवा” असतो” आयुष्याच्या” दुःखावर” मैञीच्या” अमृताचा” एक” थेँब” ही” पुरेसा” असतो” 👬 👬

👬 👬 मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा मैत्रि एक धर्म…यास दोघांनीही पाळायला हवा. 👬 👬

👬 👬 मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो! 👬 👬

👬 👬 मैत्री असावी मना-मनाची मैत्री असावी जन्मो-जन्माची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची, अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी. 👬 👬

👬 👬 मैत्री कधी संपत नाही नाते कधी तुटत नाही उलटत असली जरी माणसे शब्द मात्र कधीच साथ सोडत नाही. 👬 👬

👬 👬 मैत्री करत तर दिव्यातल्या पणतीसारखी करा अंधारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा. 👬 👬

👬 👬 मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे! 👬 👬

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: