फेसबुक मराठी स्टेटस | Best Marathi Status For Facebook 2022

Marathi Status For Facebook:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण आपल्या फेसबुक साठी Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात काही Facebook Status आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आपण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील.

Marathi Status For Facebook And Whatsapp | Boys, And Girls

📶 ➿ 🤟अंगात दम असणं चांगलं पण, तो सारखा लागणं वाईट. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा ओळख सांगितली तर राडा होईल.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟अपयश दोन प्रकारे येऊ शकतं, एक कुणाचंच न ऐकल्यानं आणि दुसरं म्हणजे सर्वांच ऐकल्याने… 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आई-बापाच्या कष्टावर तुकडे तोडायचे अन वर म्हणायचं My Life My Rule.. 📶 ➿ 🤟

marathi status for facebook

📶 ➿ 🤟आपलं कसं आहे माहिती आहे का?? आला तर आला नाहीतर ‪‎तेल‬ लावत गेला 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आपला तो स्वाभिमान दुसऱ्याचा तो माज 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा, नाही तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आपल्या हातून संधी गेली की, काळ बदलला असे प्रत्येकाला वाटते..⁠⁠⁠⁠ 📶 ➿ 🤟

marathi attitude status for facebook

📶 ➿ 🤟आमच्या समाजात आम्ही जातपात मानत माही.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आयुष्य हे असं ठिकाण आहे, जिथून कोणी जिवंत बाहेर पडू शकत नाही 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आयुष्यात चार माणसं तरी जोडावीत शेवटी उपयोगी पडतात 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आयुष्याला योग्य दिशा मिळाली नाही तर वाट लागते 📶 ➿ 🤟

new marathi attitude status for facebook

📶 ➿ 🤟आळशी माणूस कामाच्या विचारानेही थकतो.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟इतिहास बदलता येत नसेल तर निमुटपणे अभ्यास करून पास व्हा 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟एखाद्याला टकलू म्हणून चिडवू नका तो तुमच्यावर केस करेल 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव 📶 ➿ 🤟

marathi status for fb photos

📶 ➿ 🤟कोण म्हणतं बायकांना ओळखणं कठीण आहे ? मी गर्दीत सुद्धा माझ्या बायकोला ओळखतो. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟कोणीतरी स्वीट गर्ल बोलनारा पाहिजे‬ ‪चॉकलेट गर्ल तर सगळेच बोलतात‬.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟खाली मान घालायला लावण्यापेक्षा खाली मान घालून चालणं परवडलं 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟खुप ञास होतो ह्रदयाला जेव्हा ती बोलते बँलेन्स संपला तु काँल कर आणि मी आधीच लोन घेतलेले असतं 📶 ➿ 🤟

New Marathi attitude status for Facebook

marathi status on facebook

📶 ➿ 🤟खोट्या मनाच्या लोकांना मी मोठ्या मनाने माफ करतो 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟घटस्फोटाची प्रक्रिया एवढी किचकट का असते ? लग्न केल्याची किमंत कळावी म्हणून 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟घास अडकला की ठसका लागतो अन जीव अडकला कि उचकी 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟चुका सगळेच करतात. त्या लवकर कबूल करतात, ते नवरे 📶 ➿ 🤟

marathi status fb page

📶 ➿ 🤟जगणं एवढं महाग होऊनही किती लोकप्रिय आहे नाही ? 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟जाच्यासाठी आपल्याला रडता येत नाही त्याच्यावर निदान हसू नये.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟जी पाहिजे ती मिळेना आणि दुसरी म्हणते तुझ्या विना करमेना.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟जीवन जसं आहे, तसं आपल्याला दिसत नाही आपण जसे आहोत, तसं जीवन दिसतं 📶 ➿ 🤟

marathi status fb page

📶 ➿ 🤟जेवढं माझ्याकडे जळून पाहशील तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟ज्याचा कड ‘आय नाय’ त्याचाकड ‘काय नाय’ 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟तू जर मला क्षणा क्षणाला आठवली नसती तर खरचं मी दुसरी पटवली असती 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟तू जर भेटली तर चांगलंच हाय नाही भेटली तर तुझ्या बाजुवालीचे नाव काय.. 📶 ➿ 🤟

marathi status in facebook

📶 ➿ 🤟तूच माझी कैंडी… तूच माझी क्रश.. तूझा DP पाहून.. मी होतो ब्लश… 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟दुसऱ्यांचा गैरफायदा घेणाऱ्यांचा जगात तोटा नाही.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेऊनचं काही जण स्वत:च्या पायावर उभे राहतात 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟देवा आज भाऊबीज मला काही नको फक्त माझ्या बहिणीला चांगली वहिनी भेटु दे बस 📶 ➿ 🤟

new marathi status for facebook

📶 ➿ 🤟धार्मिक वादामुळे मी नवऱ्याला घटस्फोट दिला तो स्वत:ला परमेश्वर मानायला लागला होता… 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟नकार देणं ही कला असेल, पण होकार देऊन काम न करणे ही खरी कला 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟पाळण्यात नाव ठेवणे हा मान अन बाहेर नाव ठेवणे हा अपमान 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟पूर्वी आम्ही भेटायचो, बोलायचो, हसायचो नंतर आमचं लग्न झालं. 📶 ➿ 🤟

Marathi status for FB photos

marathi status for fb post

📶 ➿ 🤟पोरगी आणि पगार कधीच मनासारखा मिळत नाही. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟प्रत्येक नियमाला अपवाद असतो माझा 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟प्रेम जर आंधळच असेल तर तिला मी सापडणार कसा ? 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟प्रेमाच्या गावात घसरला पाय आजच्या मुलींचा भरवसा काय एकाला हाय दुस-याला बाय तिस-यासंगे पळून जाय. 📶 ➿ 🤟

marathi funny status for facebook

📶 ➿ 🤟प्रेमात लाडक्या नावाचा उच्चार होतो आणि रागात आडनावाचा उध्दार.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟प्रेमा‬ मध्ये सर्व काही माफ असतं, पण ‪पहिली‬ सोडून दुसरीला पटवणं पाप‬ असतं 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟फेसबुक न वापरणारी बायको पाहिजे.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟फोनवर बोलत गाडी चालवू नये फोन खाली पडण्याचा धोका असतो 📶 ➿ 🤟

marathi funny status for facebook

📶 ➿ 🤟बरचं लिहिलेलं बरचं असेल असे नाही.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟बायको हुशार आणि सुंदर असावी, असं प्रत्येकाला वाटतं पण दोन लग्न करणं हा गुन्हा आहे.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟बायकोचा माझ्यावर विश्वास आहे , यावर कधी कधी विश्वासच बसत नाही 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟बोलायला गेलो तर लाईन मारतो बोलते आणि नाही बोललो तर शाईन मारतो बोलते 📶 ➿ 🤟

marathi love status for facebook

📶 ➿ 🤟भांडण विकोपाला जाणार नसेल, तर ते करण्यात काही अर्थ नाही.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟भांडणात नेहमी अंतिम शब्द त्यांचा असतो ठीक आहे मी चुकलो. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟मला इगो सोडायचाय, पण त्यातही इगो आड येतो. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते.. 📶 ➿ 🤟

kadak marathi status for fb

📶 ➿ 🤟माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे नाही तर तुझ्याशी लग्न नसतं का केलं ? 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟माझी नोकरी मला फार आवडते आवडत नाही, ते म्हणजे काम…⁠⁠⁠⁠ 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟माणसाला स्वःताचा PHOTO काढायला वेळ लागत नाही पण Image बनवायला काळ लागतो.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟मी उपवास करत नाही कारण जास्त खायला मला आवडत नाही.. 📶 ➿ 🤟

Marathi status on Facebook

new marathi love status for facebook

📶 ➿ 🤟मी खरं बोलतो हे खोट आहे पण मी खोट बोलतो हे मात्र खरं आहे . 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟मी मातीतला माणूस आहे प्रत्येक गोष्टीत माती खातो.⁠⁠⁠⁠ 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟मी मोकळ्या मनाचा माणूस आहे आणि मोकळ्या डोक्याचाही. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟मी योगासनं शिकावी म्हणतोय पण योग येत नाहीये. 📶 ➿ 🤟

inspirational marathi status for fb

📶 ➿ 🤟मी शाळेत नाव काढेन असं पालकांना वाटायचं पण शाळेनचं माझं नाव काढलं.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟मी समाजकारण करत नाही याला समाजच कारण आहे. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगता येणं अवघड आहे.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟मोबाईलमुळे संवाद सोपा झाला आणि सुसंवाद कठीण.. 📶 ➿ 🤟

marathi cool status for facebook

📶 ➿ 🤟रस्ते साधे होते तेव्हा माणसेही साधी होती आता रस्ते डांबरी झाले तेव्हा पासून माणसेही डांबरट झाली.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟लग्नाची बोलणी जमली नाहीत म्हणून मला बरीच बोलणी खावी लागली… 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟लोकांनी मला विचारलं तु खुप बदललास रे! मी सहज उत्तर दिले “लोकांच्या” आवडी नुसार जगणं सोडलं आहे.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟वजन कमी करणं खायचं काम नाही.. 📶 ➿ 🤟

marathi attitude status for fb photos

📶 ➿ 🤟वाँचमनला पैसे देण्यापेक्षा पोराला नेटचा पँक मारुन द्या रात्रभर जागा राहुन घर सांभाळेल. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟वाढदिवसालाच सगळे विष का देतात ? 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟संगणक आल्यापासून माझं लेखणी बंद आंदोलन सुरु आहे…. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟समोरचा आपल्याकडे सतत पाहतोय हे त्याच्याकडे सतत पहिल्याशिवाय कळत नाही 📶 ➿ 🤟

marathi status for fb dp

📶 ➿ 🤟सासुरवाडीवर प्रेम करा बायको आपोआप तुमच्यावर प्रेम करेल. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟स्त्री वर्गाला आवडणारा खाद्यपदार्थ नवऱ्याचे डोके.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟स्वतःच्या जिवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟स्वर्ग प्रत्येकाला हवा असतो पण मरण मात्र कुणालाच नको असतं 📶 ➿ 🤟

Marathi cool status for Facebook

marathi status for facebook photo

📶 ➿ 🤟हजार चुका करा पण एकच चूक हजार वेळा करू नका 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात..⁠⁠⁠⁠ 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟हल्ली मी मुलींकडे बघणं सोडून दिलंय कारण हल्ली मुली माझ्याकडे बघतात… 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟हसण्यानं आयुष्य निरोगी होतं आणि दुसऱ्यावर हसण्यानं निरुपयोगी..⁠⁠⁠⁠ 📶 ➿ 🤟

marathi attitude status for fb post

📶 ➿ 🤟 हुशारी आणि सौंदर्य एकत्र मिळू शकत नाही मी सौंदर्य निवडण्याची हुशारी केली. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟हैराण करतात त्या जटा घायाळ करतात त्या बटा. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟मुली कितीही # सुंदर असल्या तरी त्या # चोरून #चोरून आपल्यालाच # बघत असतात…⁠⁠⁠⁠ 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟#आपला फोटो दाखवुन #पोरी करतात हवा बापाला #बोलतात आम्हाला असाच #नवरा हवा.. 📶 ➿ 🤟

marathi status for fb photo upload

📶 ➿ 🤟hmmm माझं status copy करायचा विचार आहे वाटतं..⁠⁠⁠⁠ 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟i don’t want “Babu, Baby, Janu, Shona” i want अहो ऐकाना.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟असावं कोणीतरी असं ßyê नंतर काळजी_घे म्हणणार… 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आता गडबड होणार गोंधळ होणार आणि होणार फक्त राडा आणि राडा. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आपलं कस आहे माहिती आहे का…? आला तर आला नाहीतर #तेल लावत गेला. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आपल्याला एकच कळत दोस्त मरेपर्यंत आणि दुश्मनी विषय संपेपर्यंत…. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आपल्याशी नडेल तो नरकात सडेल 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आयला अचानक wifi बंद झाला असं वाटतं शेजाऱ्याने बिल नाही भरलं.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आयुष्य खुप सुंदर आहे फक्त नेटपॅक स्वस्त झाला पाहिजे. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟आयुष्य खुपच सुंदर आहे फक्त status like न करणाऱ्याला घोडा लावला पाहिजे.. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟एकजणबोलला कायसारखे falatu_status टाकत असतोस मीपण बोललो मग लायकीप्रमाणे जग दिसत भावा. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟खर्या जीवनात ती माझं एक स्वप्न असली तरी माझ्या स्वप्नात ती फक्त माझीचं असते. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟घेतला पंगा तर होईल दंगा….. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟जरा ‪प्रेमाने‬ आवाज देऊन बघ आज पण ‪माझ‬ ‪नाव‬ ‪तुझ्या‬ ‪ओठांवर‬ खुप ‪सुंदर‬ वाटत. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟जेवढं माझ्याकडे #जळून पाहशील तेवढंच माझ्याकडे #वळून पाहशील 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟तुमचं भविष्य तुमच्या स्वप्नांवर अवलंबून आहे झोपा आता 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟तुम्ही माझा स्टेट्स परत वाचलात हे देवा माझ्या स्टेट्सचे किती Fans आहेत. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟दारू हळूहळू जीव घेते म्हणतात इथं कुणाला घाई आहे. 📶 ➿ 🤟

📶 ➿ 🤟पाण्यालाइंग्लिशमध्ये_म्हणतात #water भाऊच्यानादीलागलाकीडायरेक #matter 📶 ➿ 🤟

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

marathi whatsapp status

मराठी व्हाट्सप्प स्टेटस | Best Marathi Whatsapp Status 2022

aai baba marathi status

आई-बाबा मराठी स्टेटस | Aai Baba Marathi Status 2022