Best Puneri Patya status in Marathi 2023

Puneri Patya status in Marathi:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण puneri patya in marathi शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात Puneri Patyaआपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आपण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Puneri Patya Status In Marathi | Facebook | Whatsapp | Sharechat | Images

🤟 ✌️ 😎 एका जिन्यातील पाटी वर चढताना ५वी पायरी तुटलेली आहे. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎आमच्याकडे आमरस आब्याचाच असतो 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎इथे हापूस आंबे कोकम सरबत व परकर मिळतील. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 फुंके (सिगारेट्स्), थुंके (तंबाखू) आणि शिंके (तपकीर) यांना रंगमंदिरात मज्जाव. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎अनोळखी वस्तू दिसल्यास स्पर्ष करू नये(व्यक्तींसकट). 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 कृपया चूळ भरताना घाणेरडे आवाज काढू नयेत.🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 लाईट गेल्यास कॆण्डल-लाईट डिनरचा वेगळा चार्ज पडेल 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 कुणालाही उदारी मिळणार नाही🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 रंग ओला आहे विश्वास नसेल, तर हात लावून पहावे. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 कुत्र्यांपासून सावध रहा.नको तिथे चावल्यास साठे जबाबदार नाहीत.🤟 ✌️ 😎

Puneri Patya in Marathi

🤟 ✌️ 😎 “दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र” डेअरी! 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 अब कि बार कुणाचेही असो सरकार पण बेल वाजवू नका १ ते ४ इथे दुपारी झोपतो मतदार. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 इतरांनी वाहने लावू नयेत लावल्यास हवा सोडून दिली जाईल. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 इतरांना आपल्यामुळे त्रास झाला तर आपल्यालाही इतरांमुळे त्रास होऊ शकतो . 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 येथे वाचायला चष्मे मिळतील पण आपल्याला अक्षरओळख आहे ना ? मागाहून तक्रार चालणार नाही. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 बाहेरील पदार्थ आत आणू नयेत. आतील पदार्थ बाहेर नेऊन खाल्ले तर चालेल. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 आमच्याकडे सर्व भाषेतील झेरॉक्स काढून मिळतील. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎इतरांना आपल्यामुळे त्रास झाला तर आपल्यालाही इतरांमुळे त्रास होऊ शकतो. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 पत्ता सांगायचे ५ रूपये पडतील. हे असे का लिहीले आहे हे सांगायचे १० रूपये पडतील. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 येथुन वाकून पाहू नये वाकून पहातांना पडल्यास व्यवस्थापन जबाबदार नसेल व अशा व्यक्तिस नियमांचा भंग केल्याबद्दल ताबडतोब अटक करण्यात येईल.” 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 गाडीमध्ये तंबाखू खाऊन बसू नये व बसून तंबाखू खाऊ नये. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 सोसायटीच्या सभासदांशिवाय अन्य अवजड वाहनांस प्रवेश वर्ज्य. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 आमचे येथे सायकलचे टायर पंक्चर काढून मिळेल स्पोक्स बसवून मिळतील मुळव्याधीवरचे औषध मिळेल 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 आम्ही ऊपवासाचे पदार्थ वेगळ्या तव्यावर करतो. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 कृपया वस्तू ऊधार मागू नये अपमान होईल. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 आम्ही खाद्यपदार्थांचे पैसे आकारतो. जागेचे भाडे नाही. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 भिंती रंगवण्याची जबाबदारी कोणावरही दिली नसून ती जबाबदारी भिंतीवर थुंकून पार पाडू नये ही नम्र विनंती 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 मुलीने सुंदर असले पाहिजे गोड तर जिलेबी सुद्धा असते 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 एका जेवणालयातील पाटी जेवण झाल्यानंतर उगाच इथे गप्पा मारू नये 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 वाचनालयात शांतता राखावी.अन्यथा कधीही आत न घेण्यासाठी बाहेर काढण्यातयेईल. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 येथे चोरी करणारा नेहमी पकडला जातो याची कृपया नोंद घ्यावी.🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 बंगला रिकामा आहे. आत चोरण्यासारखे काहिही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नये. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 आमच्या मुलाचे लग्न आता ठरले आहे कृपया स्थळे आणू नयेत . 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 साने येथेच राहतात उगीच भलतीकडे चौकशी करू नये. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 एका घरासमोरील पाटी देशपांडे कुठे राहतात ते आम्हाला माहित नाही. उगाच घंटी वाजवून विचारू नका. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 भिकारी लोकांस सुचना कुत्रे व भुतांपासून सावध रहा 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 फोटो खराब आल्यास वडिलांना जाब विचारावा आम्हास नाही . 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 हे कार्यालय आहे आत पाहण्या सारखे काही नाही आत येऊ नये. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 कृपया ग्राहकांनी मराठीतच बोलावे 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 आम्ही आमच्या वस्तू विकत आणतो कृपया उधार मागू नये. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎दारावरील बेल फ़क्त एकदाच वाजवावी विजेचे बिल आम्ही भरतो. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 माणसाने मालवणी असायला पाहिजे घाटी तर सगळेच असतात 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 आमच्या कडे हापूस आंबे, कोकम आणि परकर मिळतील. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎मला एकदा पुसा नाहीतर विका 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 पोरी आल्या तर येऊ दे अन् गेल्यातर जाऊ दे आपला तर एकच उसुल आली तर # Welcome नाहीतर # गर्दी कम 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 आज सगळ्या पुणेरी Ladies उपवास करणार, वडाला फेर्या मारणार आणी म्हणणार वड़ापाव वड़ापाव. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 येथे थुंकल्यास तुमचा माणूस बरा होणार नाही 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎ए नाही अहो रिक्षावाले म्हणा 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 सेल्समनांस सुचना सदर इमारतीत विक्री न झाल्यास सोसायटी जबाबदार नाही. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 येथे एरंडेलाचा डोस देण्यात येईल.(पुढील क्रियामात्र घरी जाऊन करावी.) 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 केवळ पैसे दिले म्हणजे काहीही करता येईल असे समजू नये त्यासाठी शहरात अजूनहीजागा आहेत आमच्या सौजन्याला मर्यादा आहेत, याचे भान ठेवावे. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎आपल्यामुळे इतरांना त्रास झाला तर इतरांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 लग्न अशी एकमेव जखम आहे जी होण्याआधीच हळद लावली जाते 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 तीनदा दार वाजवूनही दार उघडले नाही तर मालकाला आपणास भेटावयाचे नाही असे समजावे. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 शांतता राखा थुंकू नका माणसासारखे वागा. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 अरे मी गाढव आहे गेटासमोर लावतोय गाडी 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 सेल्समननी आत येऊ नये सेल्सगर्ल आत आल्यास मालक जबाबदार नाही. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 एकदा या घरी याचा अर्थ घरी एकदाच या 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 आम्ही शाकाहारी आहोत पण आमचा कुत्रा शाकाहारी नाही 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎प्रगती आहे की गती आहे तेच कळेनासे झालेय.🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 इथे कम्प्युटर सीडीज फ़्लॊपीज व स्वस्त दरात नारळ मिळतील. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 वेटरला टिप देऊ नये आम्ही त्यांना पुरेसा पगार देतो. 🤟 ✌️ 😎

🤟 ✌️ 😎 आजचे ताजे पदार्थ भजी व मिसळ. मुळव्याधीचे औषध मिळेल. 🤟 ✌️ 😎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: