मराठी ब्रेकअप स्टेटस | Breakup Status In Marathi | Quotes | Wishes | Sms | 2022

Breakup Status In Marathi:- नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे आहात मी आशा करतो की आपण सर्व ठीक आहात, जर आपण ब्रेकअप Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात, जर तुम्हाला मराठी स्टेटस वाचण्याची आवड असेल तर ही वेबसाइट फक्त तुमच्यासाठी आहे या Website वर प्रत्येक प्रकारचे मराठी तुम्हाला वाचायला मिडून जाईल।

जर Status आपल्याला वाचण्यास मिळाली नाही तर मग आपण टिप्पणी देऊ शकता किंवा माझ्याशी संपर्क साधू शकता मी शक्य तितक्या लवकर आपल्यासाठी ती Status प्रदान करेन।

Breakup Status In Marathi | Girlfriend | Boyfriend | WhatsApp | Instagram | Facebook | Share chat

💔 💘 💔 मी “प्रेम” का करु ,कशासाठी करु, केल होत म्या भी एकदा “प्रेम” पन तिन पार माझ्या “काळजाच” तुकड तुकड करुन टाकल…….!! 💔 💘 💔

💔 💘 💔मला माहित आहे, मी तुला आवडत नाहि अन् माझा मात्र तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि. 💔 💘 💔

💔 💘 💔आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर. मि हसायच कस 💔 💘 💔

breakup status In marathi

💔 💘 💔 भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला, असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला. 💔 💘 💔

💔 💘 💔 आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे, कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये, ती दुसर्याला न मागता मिळून जाते … 💔 💘 💔

💔 💘 💔 तू कशी का माझ्यापासून दूर गेली आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली. 💔 💘 💔

breakup status marathi

💔 💘 💔 मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर लिहिले ते उडून गेले.मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला ! 💔 💘 💔

💔 💘 💔 तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय. 💔 💘 💔

💔 💘 💔 प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं ! 💔 💘 💔

love breakup status marathi

💔 💘 💔 दुःखात आनंद शोधताना चूक विसरु नकोस दुस-याशी स्पर्धा करताना स्वतःला विसरु नकोस आयुष्यात सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस. 💔 💘 💔

💔 💘 💔 सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील. 💔 💘 💔

💔 💘 💔 एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो ! 💔 💘 💔

breakup status marathi girl

💔 💘 💔 आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं. 💔 💘 💔

💔 💘 💔 माझ्या प्राणनीय रसिक पाखरा दिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं काबू करु मी माझ्या मनाला आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला. 💔 💘 💔

💔 💘 💔 तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही. 💔 💘 💔

breakup status in marathi for girlfriend

💔 💘 💔 जी माणसे प्रेमाची कदर करतात, त्यांना कधी प्रेम मिळत नाही, पण जे प्रेमाला टाइमपास समझतात, त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते…..!!! 💔 💘 💔

💔 💘 💔 मलागत कोट्या हिला मलाच नाही तर वाल्टिन नाही शहरी मन फक्त ओली कागदाप्रमाणं फाटलं. 💔 💘 💔

💔 💘 💔 माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर… 💔 💘 💔

breakup status in marathi for girlfriend

💔 💘 💔 माहिती आहे तुझ्या नजरेत मला, काहीच किंमत नाही पण माझी किंमत त्यांना विचार, ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही… 💔 💘 💔

💔 💘 💔 एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं. 💔 💘 💔

Breakup Status Marathi

💔 💘 💔 ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला… 💔 💘 💔

breakup status in marathi for whatsapp

💔 💘 💔 खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात. 💔 💘 💔

💔 💘 💔 जाऊ दे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठीमध्ये, असेही एवढे प्रेम करून जी माझी नाही होवू शकली, ती दुसऱ्याची तरी कशी होणार. 💔 💘 💔

💔 💘 💔 नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो, जो हृदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो. 💔 💘 💔

breakup status in marathi for whatsapp

💔 💘 💔 मी तुला मिळवत असतांना, तु मला कुठेतरी गमावत होतीस, मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र, तु माझ्या नजरेतून उतरत होतीस. 💔 💘 💔

💔 💘 💔 कुठेही रहा पण सुखात रहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःचा जीव जपत रहा, कारण जीव माझा तुझ्यात आहे. 💔 💘 💔

💔 💘 💔 कधी कधी तुला पाहण्यासाठी, तुझ्या प्रोफाईल मध्ये जावचं लागतं आणि पुन्हा या वेङ्या मनाला, तुझ्या प्रेमात पाडावचं लागतं. 💔 💘 💔

friendship breakup status marathi

💔 💘 💔 मला माहित आहे मी तुला आवडत नाहि अन् माझा मात्र तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि ! 💔 💘 💔

💔 💘 💔 आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर मि हसायच कस. 💔 💘 💔

💔 💘 💔 तुझे ते सर्व Promises खोटे आहेत हे मला समजत होते पण Dnt Knw Why But मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो. 💔 💘 💔

friendship breakup status marathi

💔 💘 💔 खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला तुझ्यासाठीच जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास हा फ़क्त तुझेच नाव घेत असणार मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार. 💔 💘 💔

💔 💘 💔 असे नको ग रुसू सखे माझ्यावरी, चुकून डोळा लागला बोलत असता कुशीवरी बोल ना ग आता झोप गेली लांब तीरावरी, बोलली नाहीस की नाही करमत मझला तुझ्यापरी.. 💔 💘 💔

💔 💘 💔 तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे तुझ्याविना जगणं असह्य आहे पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं. 💔 💘 💔

breakup marathi status for whatsapp

💔 💘 💔मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर लिहिले ते उडून गेले.मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला ! 💔 💘 💔

💔 💘 💔 तुज्या’ डोळ्यात पहाताना तुज्या’ डोळ्यात रमून जाताना, तुज्या’ माज्यातील अंतर मला कललेच नाही, तुज्या’ डोळ्यात असा हरवलो की तुज्या’ डोळ्यापलिकडे ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही नकार तुज्या त्या ‘नकाराने’ मला नक्कीच खुप रड्वले पण मी म्हणालो “जाऊ दे” निदान या अश्रुनी तरी मी ‘जीवंत’ असल्याचे जानवले. 💔 💘 💔

💔 💘 💔एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा मी जेव्हा मरीन तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल कि ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही💔 💘 💔

breakup marathi status for whatsapp

💔 💘 💔 एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो ! 💔 💘 💔

💔 💘 💔 माझ्या प्राणनीय रसिक पाखरा दिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं काबू करु मी माझ्या मनाला आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला. 💔 💘 💔

💔 💘 💔 प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं ! 💔 💘 💔

breakup status marathi photo

💔 💘 💔 तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही. 💔 💘 💔

Breakup Status In Marathi For Girlfriend

💔 💘 💔 जी माणसे प्रेमाची कदर करतात, त्यांना कधी प्रेम मिळत नाही पण जे प्रेमाला टाइमपास समझतात, त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते ! 💔 💘 💔

💔 💘 💔 मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं. 💔 💘 💔

breakup status marathi dp

💔 💘 💔 आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो 💔 💘 💔

💔 💘 💔 आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो. 💔 💘 💔

💔 💘 💔 नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस. 💔 💘 💔

breakup status marathi download

💔 💘 💔 दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही ! 💔 💘 💔

💔 💘 💔 भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही… 💔 💘 💔

💔 💘 💔 विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही ! 💔 💘 💔

breakup status marathi text

💔 💘 💔 आठवण आली नाही असं कधी झालच नाही ! 💔 💘 💔

💔 💘 💔 काही मिळवीण्यापेक्षा काही हरविण्याची मजा वेगळीच असते 💔 💘 💔

💔 💘 💔 अश्रु बनतात शब्द आणी शब्द बनतात कवीता. 💔 💘 💔

breakup status marathi sharechat video

💔 💘 💔 खरच कुणाच्या आठवणीसोबत जगण्याची मजाच वेगळी असते. 💔 💘 💔

💔 💘 💔 बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा काही वेगळीच असते 💔 💘 💔

💔 💘 💔 का कळत नाही तुला माझंही एक मन आहे जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे 💔 💘 💔

breakup status marathi boy

💔 💘 💔 माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली 💔 💘 💔

💔 💘 💔 आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय 💔 💘 💔

💔 💘 💔 ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे.. 💔 💘 💔

breakup marathi status new

💔 💘 💔 नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस. 💔 💘 💔

💔 💘 💔 निराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस. 💔 💘 💔

💔 💘 💔 एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही, पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही. 💔 💘 💔

breakup status marathi attitude

💔 💘 💔 हाथांना हि शपथ आहे, नका पुसू अश्रू माझे, आज रडायचे खूप मन आहे…! 💔 💘 💔

💔 💘 💔 कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर. 💔 💘 💔

Love Breakup Status Marathi

💔 💘 💔 दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा, रडताना मला तू पाहून जा… 💔 💘 💔

break up status for marathi

💔 💘 💔 भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 💔 💘 💔

💔 💘 💔 माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली 💔 💘 💔

💔 💘 💔 कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो. 💔 💘 💔

breakup status on marathi

💔 💘 💔 विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही ! 💔 💘 💔

💔 💘 💔 पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही ! 💔 💘 💔

💔 💘 💔 आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही.. 💔 💘 💔

heart touching break up marathi status

💔 💘 💔 आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत. 💔 💘 💔

💔 💘 💔 असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेमकरावे, त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे. 💔 💘 💔

💔 💘 💔 कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस पण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघतअसतो. 💔 💘 💔

best breakup status in marathi

💔 💘 💔 एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल, आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल. 💔 💘 💔

💔 💘 💔 जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे. 💔 💘 💔

💔 💘 💔 डोळ्यातून अश्रु ओघळला की तोही आपला राहत नाही वाईट याचंच वाटतं की दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही। 💔 💘 💔

breakup status marathi sharechat new

💔 💘 💔 गुन्हा फक्त इतकाचं झाला,
कि मी तुझ्यावर प्रेम केलं..
माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं..
प्रेम मी करतचं राहिले,तू फक्त व्यस्त
राहिला..
मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र
पाहतचं राहिला..
आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,
तू मात्र तिथेचं राहिलास. 💔 💘 💔

💔 💘 💔 काही मिळवीण्यापेक्षा काही हरविण्याची मजा वेगळीच असते, बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा काही वेगळीच असते, अश्रु बनतात शब्द आणी शब्द बनतात कवीता खरच कुणाच्या आठवणीसोबत जगण्याची मजाच वेगळी असते. 💔 💘 💔

💔 💘 💔 माझ्या अश्रूंची किंमत तुला कधीच नाही कळली तुझ्या प्रेमाची नजर नेहमीच दुसरीकडे वळली 💔 💘 💔

breakup status marathi sharechat new

💔 💘 💔 बहुतेक तुला रडवणारे तुझ्या अश्रूंचे चाहते असतील जिवंत झरे त्यांच्या हॄदयात प्रेमाचे वाहते असतील 💔 💘 💔

💔 💘 💔 लोक म्हणतात की,” एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही किंवा थांबत नाही पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही” 💔 💘 💔

💔 💘 💔 रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते… 💔 💘 💔

breakup status marathi pic

💔 💘 💔 कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो. 💔 💘 💔

💔 💘 💔 असे नको ग …
रुसू सखे माझ्यावरी,
चुकून डोळा लागला ..
बोलत असता कुशीवरी.

बोल ना ग आता…
झोप गेली लांब तीरावरी,
बोलली नाहीस की …
नाही करमत मझला तुझ्यापरी. 💔 💘 💔

Breakup Status Marathi Girl

💔 💘 💔 लोक म्हणतात पुनर्जन्म खरा असतो प्रेमाला मुकलेला जीव याजन्मी पुन्हा भेटतो कधी कधी मग आपण नात्यावर हताश का होतो वरून बांधलेल्या गाठी माणूस एका सहीवर कसा सोडतो ? 💔 💘 💔

breakup status in marathi for boyfriend

💔 💘 💔 आपण दूर जाऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केला..
पण प्रारब्धात होते तेच घडले त्यास कुणी न मुकला..
तुझ्या डोळ्यांना हसताना बघायला आवडायचं..
अन श्वासांना तुझ्या शहारून येताना ऐकायचं..
मिठीत तू विरघळून जायचीस ह्याशिवाय जीवन वेगळे नसायचं..
आता दूर तू दूर मी फक्त आठवणींशी रडायचं..
बरसणारे डोळे अन गहिवरणार्या स्पंदनासोबत झुरायचं.. 💔 💘 💔

💔 💘 💔 मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला 💔 💘 💔

💔 💘 💔 जिवणाची एक वाट मी एकटाचं चालत गेलो ‘तु भेटनार नाही’ हे माहित असतांना सुद्दा मी तुझ्यावर प्रेम करत गेलो. 💔 💘 💔

breakup status in marathi for boyfriend

💔 💘 💔 सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले…..मी पण हसत राहीले…
प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता..,

मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत….
पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत….

फक्त त्याचेच… 💔 💘 💔

💔 💘 💔 उजेडात तर सारे सोबत करतात पण अंधारात सावलीही साथ सोडून देते. 💔 💘 💔

💔 💘 💔 तुला विसरायचे म्हणजे माझ्या मनाला समजवायचे पण डोळ्यांतून ओघळणा-या अश्रूंना कसे थांबवायचे. 💔 💘 💔

breakup status in marathi for boyfriend images

💔 💘 💔 शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते. 💔 💘 💔

💔 💘 💔 आयुष्यात वाईट तेव्हा वाटते जेव्हा आपण काही चुका करतो पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो…!! 💔 💘 💔

💔 💘 💔 अश्रू मनातील दुखाला वाट करून देतात अश्रू काही हि न बोलता डोळ्यांनी खूप काही बोलून जातात हे अश्रू आवाज न करता मुक्याने साथ देतात हे अश्रू. 💔 💘 💔

breakup status in marathi for boyfriend images

💔 💘 💔 कधी कधी काही पाऊले अशी पडतात की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात काही गैरसमज इतके मनाला बोचतात की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात. 💔 💘 💔

💔 💘 💔 तू मला सोडून गेलास आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!! 💔 💘 💔

💔 💘 💔 किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी पण शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!! 💔 💘 💔

breakup status in marathi for boyfriend sharechat

💔 💘 💔 जे खरे प्रेम करतात त्यांना प्रेम कधीच मिळत नाही आणि जे प्रेमाला time पास समजतात त्यांना झोळी प्रेमाच्या बाबतीत नेहमी भरलेली असते… 💔 💘 💔

💔 💘 💔 एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते . 💔 💘 💔

💔 💘 💔 माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दुर जातात फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळयाही गळुन पडतात ज्याला मनापासुन आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात फुले वाळु लागली की फुलपाखरे देखिल सोडून जातात.. 💔 💘 💔

breakup status in marathi for boyfriend

💔 💘 💔 रडू तर येत होत डोळ्यात मात्र दिसत नव्हत चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजत होत कारण डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात पण मन जाणणारे कमी च असतात.💔 💘 💔

💔 💘 💔 कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत येणार्याच येण मात्र सावलिसारख लांबत कोणी मग हळुच विचारत कोण येणार होत तेव्हा खर सांगु डोळ्यात फक्त पाणीच येत. 💔 💘 💔

💔 💘 💔 ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे.. एकदा रडल्या नंतर पुन्हा सावरुन हसणे, किती कठीण आहे कुणा सोबत चालत असतो, दर पर्यन्त वाटेवर तर पुन्हा त्याचं वाटेने परतून येणे, किती कठीण आहे.. 💔 💘 💔

💔 💘 💔 एक क्षण असा असतो

तुझ्या आश्रु वाहण्याला

काहीच अर्थ नसतो

तुला हसवण्याचा तो

वेळ माझ व्यर्थ असतो 💔 💘 💔

Friendship Breakup Status Marathi

💔 💘 💔 काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती. 💔 💘 💔

Breakup Status In Marathi

💔 💘 💔 आयुष्य हा जुगार आहे दुखः ही त्यातली हार आहे सुख ही त्या जुगारातली जीत आहे ती हवी तर सार्‍या सार्‍या जगाला ओरडून, गाजावाजा करुन सांगावी माणासानं सुख वाटुन घ्यावं पण दुखः मात्र एकट्यानेचं सोसावं त्याचं प्रदर्शन का करावं ? 💔 💘 💔

💔 💘 💔 जाउंदे तिला मला सोडून दुसर्याच्या मिठी मध्ये तसेही एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसर्याची तरी काय होणार ? 💔 💘 💔

💔 💘 💔 प्रेम असत झाडाचा मातीमधला खोल संबंध प्रेम असत पाखरांच्या पंखामधला मुक्तछंद प्रेम असत गहिर्या गहिर्या डोळ्यामधली खोल आस प्रेम असत तडफडणार्या आयुष्याचा अंतिम श्वास. 💔 💘 💔

💔 💘 💔 मी पाहिलय तुला मला सोडुन् जाताना स्वत:च्या डोल्यातुन तुला वाह्ताना. 💔 💘 💔

💔 💘 💔 एक ह्रदय तुटलेल्या मुलाने देवाला केलेला प्रश्न हे देवा तु प्रेम करु नकोस, कारण खुप पसतावशील आम्ही मेल्यावर तुझ्या जवळ येतो पण तु कुणाच्या जवळ जाशील. 💔 💘 💔

💔 💘 💔 आजहि मन माझे खूप उदास अजून होतो तुझ्या त्या आठवणींचाच आभास होत नाही आजही विश्वास खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास . 💔 💘 💔

💔 💘 💔 देवा एकच मागणी त्याची पापणी भरू दे माझ्या नावाचा एक तरी थेंब त्याच्या नयनी तरु दे. 💔 💘 💔

💔 💘 💔 एकदा मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते मेणबत्ती म्हणाली ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना ! 💔 💘 💔

💔 💘 💔 किती फरक पडतो ना माणसांत लहानपणि खेळणी तूटल्यावर रडनार पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा हसत हसत वावरत. 💔 💘 💔

Breakup Status Marathi text

💔 💘 💔 तिला जायचं होत ती गेली..मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन. 💔 💘 💔

💔 💘 💔 सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील. 💔 💘 💔

💔 💘 💔 देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी, सकाळी सगळकाही सांगून गेली असती !! 💔 💘 💔

💔 💘 💔 मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला 💔 💘 💔

💔 💘 💔 नको न जाऊ सोडून तू असे मला कि जीव तुझ्यात अडकला आहे तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला हा वेडा रोग मनास अचानक जसा जडला आहे. 💔 💘 💔

💔 💘 💔 रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते. 💔 💘 💔

💔 💘 💔 जाता जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे त्याला कधी कळलचं नाही की, त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे….!!!!! 💔 💘 💔

💔 💘 💔 जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे. 💔 💘 💔

💔 💘 💔 तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही. 💔 💘 💔

Breakup Status Marathi Boy

💔 💘 💔 शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती . 💔 💘 💔

💔 💘 💔 आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय प्रेमा मनुष्य नैतिकता विसरतो दारुने एक कुटूंब बाद होते तर प्रेमात दोन कुटूंब 💔 💘 💔

💔 💘 💔 कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत येणार्याच येण मात्र सावलिसारख लांबत कोणी मग हळुच विचारत कोण येणार होत तेव्हा खर सांगु डोळ्यात फक्त पाणीच येत 💔 💘 💔

💔 💘 💔 झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित असते, फरक एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत 💔 💘 💔

💔 💘 💔 आयुष्यात वाईट तेव्हा वाटते जेव्हा आपण काही चुका करतो पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो 💔 💘 💔

💔 💘 💔 किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी पण शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला ! 💔 💘 💔

💔 💘 💔 कधी कधी काही पाऊले अशी पडतात की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात काही गैरसमज इतके मनाला बोचतात की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात. 💔 💘 💔

💔 💘 💔 एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते . 💔 💘 💔

💔 💘 💔 जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसणे आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे. 💔 💘 💔

💔 💘 💔 रडू तर येत होत डोळ्यात मात्र दिसत नव्हत चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजत होत कारण डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात पण मन जाणणारे कमी च असतात. 💔 💘 💔

💔 💘 💔 सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले मी पण हसत राहीले प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत फक्त त्याचेच. 💔 💘 💔

💔 💘 💔 रोज तुझी आठवण येते आणि डोळ्यांत पाणी उभं राह्तं तू जवळ हवास असं वाटताना खूप दूर आहेस हे सांगून जातं 💔 💘 💔

💔 💘 💔 आयुष्यात वाईट तेव्हा वाटते जेव्हा आपण काही चुका करतो पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो ! 💔 💘 💔

💔 💘 💔 तू मला सोडून गेलास आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे ! 💔 💘 💔

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

motivational quotes in marathi with pictures

155+ प्रेरणादायक स्टेटस मराठी | Best Motivational status in Marathi | Quotes |

romantic status marathi download

प्रणयरम्य हृदयस्पर्शी Status | Romantic Status In Marathi 2022