मुलींसाठी स्टेटस | Best Marathi Mulgi Status | Quotes

Marathi Mulgi Status:- नमस्कार मैत्रिणो तुम्ही कशे आहास मी आशा करतो की आपण सर्व ठीक आहात, जर आपण मुलगा असाल तर हा लेख आपल्यासाठी नाही आहे, जर आपण मुलगी असल्यास तर हा लेख आपल्यासाठी आहे, आपण स्वत: साठी Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात।

Attitude Marathi Mulgi Status | Whatsapp | Facebook | Instagram | Sharechat

🙎 🙎 🧘 वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 अस वाटत एकदाच् त्याने भेटाव मिठीत मज घ्याव प्रेमाने i love u बोलाव आयुष्यभराच् प्रेम क्षणभरात त्याने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या मिठीत माझ जीवनही संपाव. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आयुष्य‬ अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची ‪‎सोबत‬ हवीय. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 मनाच्या चौकटीत तुझीच तस्वीर जडली आहे चौकट तुटली तरी प्रत्येक तुकड्यात तूच आहे. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 जर खर ‪#‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही आवडलाच तर ते खर #प्रेम नाही. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासून केली तर त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 विसरून जा तिला जी तुला विसरेल बघु नकोस तिला जी तुला रडवेल पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतः रडून तुला हसवेल. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही… 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 खरी माणसे ही जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत तर ती माणसे जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 जगावे असे की मरणे अवघड होईल हसावे असे की रडणे अवघड होईल कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे पण प्रेम टिकवावे असे की तोड़ने अवघड होईल. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आयुष्यभर कोणच साथ देत नाही हे समजल आहे मला, लोक तर तेव्हाच आठवण करतात जेव्हा ते स्वतः एकटे असतात. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 न संपणारे अखंड स्वप्न असावे न बोलता एकू येतीलअसे शब्द असावेत ग्रीष्मात पूस पडतील असे ढग असावेत न मागता सोबत देतील असे मित्र असावेत. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 नाही आठवण काढलीस तरी चालेल पण विसरून मात्र जाऊ नकोस. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे आणि जेथे अतूट प्रेम आहे तेथे नक्कीच तू आहेस. 🙎 🙎 🧘

‎🙎 🙎 🧘 आयुष्यभर‬ साथ राहण्याची औकात असेल तरच प्रपोज‬ कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी‬ खेळण्यात काही अर्थ नाही. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडेहाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 नखरे झेलनारा असला तर नखरे करायला पण मजा येते. 🙎 🙎 🧘

‎🙎 🙎 🧘 राग‬ तर तेव्हा येतो जेव्हा आपल ‪‎आयुष्य‬ ‪बरबाद‬ करुन ते बोलतात की ‘आपण फक्त ‪‎Friends‬ म्हणून राहू शकतो का? 🙎 🙎 🧘

Marathi Status for Marathi Mulgi

🙎 🙎 🧘 जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪विशेष‬ असते. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 प्रेम‬ आंधळे असते म्हणुन ‪‎अंधारात‬ पण होऊ शकते. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आजही तुला माझी आठवण आली नाही असं वाटल तुझात ती ओढच ऊरली नाही 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 नाही बघितलं तरी चालेल पण बघून न बघितल्यासारख करू नकोस.. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 वेड्या मैञीनीची प्रीत कधी कळलीच नाही तुला तुझ्या प्रीतीची छाया कधी मिळालीच नाही मला. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आयुष्य थांबलय त्याच्यासाठी पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे, या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आज आई च्या होणाऱ्या जावयाची खुप आठवण येत आहे. .. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 निराश केले तरी चालेल पण खोट्या आशा दाखवू नकोस. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 सोबतीची आस आहे नको सांत्वनाचा सहारा अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 कळत मला तुझं प्रेम आहे माझ्या वर पण PerpoSe‬ नावाची गोष्टतुला का करता येते नाही. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 मी‬ तर तेव्हा च ‪‎वेडी झाली जेव्हां तो ‪म्हणाला की तुझी ‪Life‬ तुझी ‪एकटीची‬ नाही. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 एकांतात तर त्याची आठवण येतेच पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 दुख याचे आहे की तु माझ्याकडे बघत नाही तर मला बघून ही दुर्लक्ष करतो. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 कधी तरी एकांतात तो ही माझ्याबद्दल विचार करेल की तीला माहित होते की मी तीचा होणार नाही तरी ही”ती वेडी माझ्यावर प्रेम करत होती 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात‬ येण्याचा ‪‎प्रयत्न‬ करू नकोस, कारण मी एकदा केलेलं ‪प्रेम‬ पुन्हा ‪‎दुस‬-यांदा नाही करत. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आयुष्यभर‬ साथ राहण्याची औकात असेल.. तरच, प्रपोज‬ कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी‬ खेळण्यात काही अर्थ नाही. 🙎 🙎 🧘

Marathi Mulgi Status Images

🙎 🙎 🧘 प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे.. शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आयुष्य थांबलय त्याच्यासाठी..पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात‬ येण्याचा ‪‎प्रयत्न‬ करू नकोस कारण मी एकदा केलेलं ‪प्रेम‬ पुन्हा ‪‎दुस‬-यांदा नाही करत. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 खुपदा तो नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही… 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 जेव्हा ‪गरज तुला असायची‬ आपले ‪‎काम सोडून‬ मी बोलायचं आज ‎मला गरज तुझी‬ आहे, मात्र ‪‎मी‬ नुसतंच ‪‎वाट‬ बघायचं. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 प्रेमात जरा रागावल्याशिवाय प्रेमाला गोडी येणार नाही आणि रागावून दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 जे कठीण आहे ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 अग ए वेडे प्रेम तर फक्त तुझ्या वरच आहे फक्त आता college सुरू झालय म्हणून गोपीकांकडे लक्ष जाते… 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 लाख जण वाईट बोलतील तिच्या विषयी पण आपल्याला ती आवडली म्हणून उडत गेली दुनियादारी. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 जगातल्या तीनच गोष्टी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत…. नद्यांमध्ये Nile…! लहान बाळाची Smile ….!! आणि भाऊंची Style…. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 प्रेमात पडायला सगळ्यांना आवडेल पण जिच्यासाठी पडतो तिने उचललं पाहिजे ना राव… 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 मी खुप ‪‎ignore‬ करतो काही जणांना का ते ‪‎मला‬ ही माहित नाही पण ‪‎ज्यांना‬ ignore करतो त्याच्यातच ‪जीव‬ अडकळाय राव 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 प्रेम‬ करणे सगळ्यानाच जमत नाही ‪धाडस‬ लागत पुढे ‪खड़ा‬ आहे माहीत असून ‪उडी‬ घालायला. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आजकालच्या मुलींना हिरो आवडतात रनबीर वरुण सारखे आणि BOYFRIEND असतो फँड्री सारखा.. वाजीव रे जब्या…. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 माश्या चे पाण्यावर सिंगर चे गाण्यावर कंजूशीचे वाण्या वर जसे प्रेम असतें ना तसे प्रेम आहे आपलं तुझ्यावर. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 “हो” म्हणणाऱ्या खुप झाल्या… आता “अहो” म्हणणारी पाहीजे. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 तू जर ‘A’ For Attitude….दाखवला ना…… तर मी ‘B For Bhav… पण नाही देणार. 🙎 🙎 🧘

Marathimulgi Love Status

🙎 🙎 🧘 एक नवा चन्द्र मला तुझ्या रूपत दिसला नकळत माझा जिव त्याच्या मधे फसला 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 भाजी ला ‪चव‬ आणि लाईफ मधे ‪Love पाहिजेच ना राव. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आता तिला गरज असेल तर तो Message करेल नाहितर उद्या पासून Searching New Boyfriend. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 अग वेडे जास्त भाव खावु नकोस‬ ‪तुझ्या लग्नात‬ जेवढी ‎लोक येतिल‬ ना ‪‎तेवढे‬ तर ‪‎माझ्या लग्नात‬ ‪‎DJ‬ सिस्टीम समोर नाचायला पोर असतील.. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 काल रात्री ‪ Dp upload‬ केला तोवर आज ‪सकाळी मी आजारी‬ किती घाण नजरा‬ लावतात रे या ‪‎मुली‬. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 बिसलेरीची बॉटल पण ‪Kingfisher‬ दिसायला लागली तुझा Pic‬ पाहिल्यापासुन ‪Sprite‬ पण चढायला लागली 🙎 🙎 🧘

‎🙎 🙎 🧘 आयुष्य‬ संपल्यावर ‪शहाणपण‬ आलं तर ‪उजळणी‬ करायला ‪वेळ‬ नाही उरत. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 खुप स्टेटस केले तुझ्यावर आता तू माझ्या आयुष्यात येऊन स्वतःच स्टेटस बनव. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसऱ्याची तरी काय होणार. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 मी तर फक्त तीचं Heart चोरी केलं आणि…ती वेडीआता माझ surname चोरी करायची.. 🙎 🙎 🧘

Baba ani mulgi Marathi status

🙎 🙎 🧘 फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो आपल्याला जरापन आवडत नाही। 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 तू जर भेटली, तर चांगलंच हाय नाही भेटली तर तुझ्या बाजुवालीचे नाव काय. 🙎 🙎 🧘

‎🙎 🙎 🧘 Life मध्ये‬ एकच अशी GF असावी जी म्हणेल अरे पागल मी तुझी LIC आहे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 तिने तिच्या ‪attitude‬ मधला माज मला दाखवला मग भाऊ पण तापला आपण तिला आपल्या ‪‎status‬ दाखवला. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 नेहमी दुख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आनंद‬ तर तेव्हा होतो जेव्हा तिचा ‪Last seen at‬ बदलुन ‪‎Online‬ होतो आणि Online बदलुन ‪Typing‬… 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस My dad is my real hero मग आमच बा काय जयकांत शिखरे आहे.?? 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 लहानपणी मी २० व्या मजल्यावरून पडलो होतो खाली संताने बंताला सांगितले काय सांगतोस, मग वाचला होतास की मेलास बंताने काळजीने विचारले आठवत नाही यार आता फार जुनी गोष्ट आहे ही. 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 एखादा मुलगा कामात कितीही व्यस्त असो पण शेजारून चाललेल्या सुंदर मुलीकडे पाहण्यासाठी त्याच्याकडे नेहमी वेळ असतो ह्याला म्हणतात खरी माणुसकी 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आपल्याला ‪आवडणारी‬ ती दिसेल म्हणून फक्त College मध्ये ‪‎Regular‬ जायचो किती छान ‪‎दिवस‬ होते ते… 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 आपला जन्म फ़क्त भगव्यासाठी गुलाबाच्या नव्हे तर ‘गुलालाच्या’ रंगासाठी 🙎 🙎 🧘

🙎 🙎 🧘 हृदयाच्या जवळ राहणार कुणीतरी असाव अस तुला वाटत नाही का मी तर तुलाच निवडलं तु मला निवडशील का. 🙎 🙎 🧘

आपल्याला हा लेख कसा आवडला, कृपया टिप्पणी देऊन सांगा मला आशा आहे की आपणास हा लेख आवडला असेल, जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर नक्कीच हा लेख आपल्या मित्रांसह Share करा, आणि जर आपल्याला हा लेख आवडत नसेल तर मला माफ करा, मी आपला अनमोल वेळ वाया घालविला।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: