गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | ganesh chaturthi wishes in marathi

Ganesh chaturthi wishes in marathi गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी : नमस्कार मंडळी ! सर्वप्रथम मराठी संग्रह ब्लॉगच्या सर्व वाचकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा… गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न, दुःख, संकट, टेन्शन दूर करून तुम्हाला एक आनंदी आणि समाधानी आयुष्य देवो हीच वक्रतुंड चरणी प्रार्थना !

मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण पाहिले वंदन आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाला करत असतो, तसा त्याचा मान देखील आहे. प्रत्येकजण येणाऱ्या प्रत्येक गणेश चतुर्थीला गणरायाची पूजा आरचा करून त्याला सुखी आणि समाधानी जीवनासाठी प्रार्थना करत असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व गणेश भक्त गणेश मूर्तीची पूजा करून त्याला दुर्वा वाहतात.

तसेच काही लोक या दिवशी एकमेकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ganesh chaturthi wishes in marathi देखील देत असतात. काहीजण फेसबुक, व्हॉट्सॲप यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपल्या नातेवाईकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत असतात.

गणेश चतुर्थी 2021 | गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश / ganesh chaturthi wishes in marathi

म्हणूनच आजच्या या पोस्टमध्ये आम्ही खास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, गणेश चतुर्थी फोटो, बॅनर, ganesh chaturthi wishes in marathi, ganesh chaturthi quotes in marathi, ganesh chaturthi status in marathi, ganesh chaturthi images, photo, banner, इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे.

Ganesh chaturthi wishes in marathi / गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

🌺बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…🌺

तुझ्या येण्याने 🌸गणराया
सुख, समृध्दी, शांती, लाभले आरोग्य
.केलेल्या संकटाचे निवारण बायको .मी त्यांना म्हटले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌸

🌷आपल्या सर्व कुटुंबियांस श्री गणेशोत्सवाप्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा! बाप्पा आपल्या सर्व अडीअडचणी दूर करो. गणपती बाप्पा मोरया! 🌷

🌺मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…🌺
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

Ganesh chaturthi quotes in marathi / गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश

🌺गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची |
पूजा बांधिली माणिका मोतियांची ||
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची |
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची | 🌺

🌸 गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छाा🌸

वंदन गणरायला, हात जोडतो वरद विनायकाला … प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेवतो … सर्व गणेश भक्तांना “गणेश चतुर्थीचा प्रभाव” 🙏

Ganesh chaturthi status in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा, स्टेटस

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा …. 💐

आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..💐
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…🙏

आपण सर्वांनी मिळून करुया श्री गणरायाचे स्वागत,ठेवून स्वच्छतेचे भान।वाढवूया आपल्या परिसराची शान..गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌷

Ganesh chaturthi images, photo, banner | गणेश चतुर्थी फोटो, बॅनर

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
|| गणपती बाप्पा मोरया ||
🌷 मंगल मूर्ती मोरया 🌷

देव येतोय माझा…🎉
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…🙏

शुभ सकाळ 🌹
सर्व गणेश भक्तांना
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…
गणपती बाप्पा मोरया !🌺

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी.. 💯

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा | happy ganesh chaturthi wishes in marathi

ओम सर्वमंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थसाधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते.
जेष्ठा गौरी आगमनाच्या..
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा… 🙏

🌸गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छाा🌸

🌹सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!🌹

🌸तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!! 🌸

Ganesh chaturthi messages in marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छाछा💐

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया… 🌸

🌼रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते
कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे
धन्य जन्म वाटतो “मोरया” तुझ्यामुळे..! 🌼

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
गणेश चतुर्थीला भेट घडते
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छाा💐

टीप: मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी अत्यंत सुंदर गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, गणेश चतुर्थी स्टेटस, गणेश चतुर्थी फोटो, बॅनर ganesh chaturthi wishes in marathi, ganesh chaturthi status in marathi, ganesh chaturthi quotes in marathi, ganesh chaturthi images, photo, banner, इत्यादी दिलेले आहे.

या पोस्टमध्ये दिलेल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा ganesh chaturthi wishes in marathi तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे. तुम्हाला जर खरच पोस्ट आवडली असेल तर तुमच्या इतर मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा, धन्यवाद…!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: