सिंगल बॉय स्टेटस | Best Single Status In Marathi | Boy Status 2022

Single Status In Marathi:- जर आपण Single Boy असाल आणि आपण Single Status शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात, या लेखात, आपल्याला स्वतःसाठी Single Status मिळेल, मी म्हणतो की Single Life हे सर्वोत्तम Life आहे, टेन्सन नाही मॅग्जमरी नाही, माला उम्मीद आहे की माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला समजला असेलच।

Single Status In Marathi For Boy and Girls | Whatsapp Facebook | Instagram | Sharechat

🚶 👨‍🦱 🧔 प्रत्येक मुलाच्या तुटलेल्या ह्रदयाला जोडणारी एक तरी मुलगी असतेच 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आजही तिच्या घरासमोरुन जाताना ती मला पाहुन दरवाजा बंद ‪‎करते‬ पण सुख यात आहे की ती आजही मला ओळखते 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आपलं ‪‎प्रेम‬ जिथं असतं ना तिथचं आपलं ‪जग‬ असतं एवढी साधी ‪‎गोष्ट‬ तुला कळाली असती तर ‪‎आज‬ मी ‪‎तुझा‬ आणि तु माझी असती.. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आपन फक्त ‪आई बाबांच्या‬ पाया पडतो, आणि ‪‎देवापूढे‬ हात ‪‎जोडतो बाकी जो जास्तीच ‪उडतो‬, त्याला नारळागत ‪‎फोडतो‬ 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन….,सर्वांशी 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 मी तुमच्या आयुष्यातील तितका महत्वाचा व्यक्ति नसलो तरी आशा करतो की जेव्हा कधी आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल “इतरांपेक्षा चांगला होता तो”… 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आता ठरवलय..प्रेम वगरै काय करायच नाही.. आता असं करायचे की लोक आपल्याप्रेमात पडली पाहिजेत… 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 लखलखते तारे बघण्यासाठी आपल्याला अंधारात राहावं लागतं आणी माझ्या भावाचा फोटो बघण्यासाठी पोरींना ऑनलाईनच राहावं लागतं 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 एक ‪‎मुलगी‬ खुप ‪‎लाईन‬ देत होती मग काय ‪‎चुकिला माफी नाही जाऊन ‪सांगीतलं‬ माझ्या ‪आयटम‬ ला मग फुकट ‪WWE‬ बघितली ना राव.. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 नखरे झेलनारी असली तर नखरे करायला पण मजा येते हो ना …. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 मुलींच्या स्कूटिला दोन ऐवजी चार ठिकाणी ब्रेक असले तरीही त्या पायानेच स्कूटि थांबवतील.. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 डोळ्यातले आसू पण किती ‪निरागस‬ असतात ना साला ‪जिच्यासाठी‬ निघतात, ‪तिलाच‬ त्याची ‪फिकीर‬ नसते? 🚶 👨‍🦱 🧔

single life status in marathi

🚶 👨‍🦱 🧔 मी‬ तर तेव्हाच ‪‎वेडा‬ झालो जेव्हा ती ‪म्हणाली‬ की तुझी ‪Life‬ तुझी ‪एकट्याची‬ नाही आहे… 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 लोक‬ का ‪जळतात‬ ह्याचा ‪विचार‬ मी करत नाही लोक अजुन कसे ‪‎जळतील‬ ह्याचा विचार करतो. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 एक गोष्ट अजुनही मला समजली नाही ञास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 भल्या-भल्या गोपिकांचा नाद या मनाने सोडला कारण त्या एका राधेनेचं जीव वेडापिसा करून सोडला … 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 देवा ज्या ‪मुली भाव खातात त्यांना जाड ढोल ‪म्हशी गेंड्यां‬ सारखं बनव एकच इच्छा दुःखी आत्म्याची… 🚶 👨‍🦱 🧔

single attitude status in marathi

🚶 👨‍🦱 🧔 ती‬ आपल्या ‪‎सोबत‬ काय ‪रेस‬ करणार ‪यार‬ आपन तर ‪Wrong Number‬ आला तरी ‪पोरगी‬ सेट करतो.. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 मला नेहमी मुली म्हणतात तू whatsapp वर DP ठेवत जाऊ नकोस.मी विचारले का? तर त्या म्हणाल्या आमच्या मोबाइलची स्क्रीन खराब होते Lipstik मुळे 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 हम जहाँ खडे होते है….”आईला तिथेच लाईन संपली”…. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 तिने मला विचारलं तू किती प्रेम करतोस माझ्यावर मी म्हणालो ‪‎अग‬ जानू‬ पडलेल्या पावसाचे थेंब कधी मोजता येतात का? 🚶 👨‍🦱 🧔

Single Life Status In Marathi | Quotes | Shayari | Sms

single attitude status in marathi

🚶 👨‍🦱 🧔 मला नडलास तर एकदा तुला सोडतो.. पण आपल्या भाऊला नडलास तर मग कोयत्याने तोडतो. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 किती ही कुणाला जिव लावा प्रेमात फसवणारे नेहमी रडवूनचं जातात. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 कोणी तरी अशी असावी जी मिठीत घेऊन म्हणावी ” रडू नकोस ऊद्या नक्की kiss देते” 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 GF अशी असावी जी म्हणेल लाख मुली पटवं पण प्रेम फक्त माझ्या वर कर. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आज मला आईचा होणाऱ्या सुनेची खूप आठवण येते आहे. 🚶 👨‍🦱 🧔

single line status in marathi

🚶 👨‍🦱 🧔 नाही‬ म्हटलं तरी तुझ्या ‪आठवणी‬ येतात ‪भेटायला‬. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 भावा‬ डीगरी तर तूला कोणत्याही काँलेज मध्ये मिळेल मात्र ज्ञान तूला आपले स्टेटस वाचूनच मिळनार 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 ‪तुझ्या स्वप्नातला‬ तो कदाचित मी नसेल ही पण माझ्या श्वासातिल‬ ती माञ फक्त तुच आहेस‬. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 ती बोलली freind बनायच आहे मी बोललो freind list तर Full झाली आहे girl freind होणार आसशील तर सांग कुठेतरी adjust करतो. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आपला जन्म फ़क्त भगव्यासाठी गुलाबाच्या’ नव्हे तर ‘गुलालाच्या’ रंगासाठी 🚶 👨‍🦱 🧔

single person status in marathi

🚶 👨‍🦱 🧔 आपल्याला ‪आवडणारी‬ ती दिसेल म्हणून, फक्त College मध्ये ‪‎Regular‬ जायचो किती छान ‪‎दिवस‬ होते ते. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 ती आज मला म्हणाली तुला ताप आहे. आता तिला कोण सांगणार की मी जन्मा पासूनच HOT आहे. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आजकाल‬ ‪कळतच‬ नाही की, नक्की ‪‎अंगावर काटा कशामूळे येतो‬ ‪थंडीने‬ की ‪‎तीला पाहून‬. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही जिथ माझा नाव नाही. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आयुष्य सुंदर आहे फक्त सासरा श्रीमंत पहिजे आणि मुलगी एकुलती एक 🚶 👨‍🦱 🧔

single status marathi shayari

🚶 👨‍🦱 🧔 प्रेम‬ आंधळे असते म्हणुन ‪‎अंधारात‬ पण होऊ शकते. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस My dad is my real hero मग आमच बा काय जयकांत शिखरे आहे.? 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 प्रॆम ‪करायला‬ आणि ‪निभवायाला‬ मला तरी ‎कुठं‬ यॆत होत शिकवंल ना आपल्याला ‪‎तिनॆ‬. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आनंद‬ तर तेव्हा होतो जेव्हा तिचा ‪Last seen at‬ बदलुन ‪‎Online‬ होतो आणि Online बदलुन ‪Typing‬. 🚶 👨‍🦱 🧔

Single Boy Status In Marathi

single status marathi shayari

🚶 👨‍🦱 🧔 जे आपल्याला ‪‎Ignore‬ करत असतात त्यांच्यासोबतच ‪‎बोलायच‬ जास्त ‪‎मन‬ होत असत. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 नेहमी दुख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 जगलो तर आईचा …. मेलो तर साई चा …..! 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 अग वेडे जगाला दाखवण्यासाठी खोटे ‪‎प्रेम‬ कधी केलेच नाही कारण ‪‎प्रेमाचा‬ show-off करने आम्हाला कधी जमणारच नाही. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 तिला‬ त्रास सहन होत नव्हता म्हणून ‪‎तिने‬ तो त्रास मला दिला 🚶 👨‍🦱 🧔

single life status marathi sharechat

‎🚶 👨‍🦱 🧔 Life मध्ये‬ एकच अशी GF असावी जी म्हणेल अरे पागल मी तुझी LIC आहे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 तू जर भेटली, तर चांगलंच हाय नाही भेटली तर तुझ्या बाजुवालीचे नाव काय… 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आई बाबा आणि साईबाबा ची शपथ आपण तुम्हाला कधीच विसरणार नाही 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही. 🚶 👨‍🦱 🧔

single attitude status marathi image

🚶 👨‍🦱 🧔 मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 जी आहे ‎मनात‬, तिच येणार माझ्या ‪घरात‬. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू .🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 तेरी मेरी यारी कटट्यावर बसून खाल्ली चाय आणि खारी. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो आपल्याला जरापन आवडत नाही.🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 मी तर फक्त तीचं Heart चोरी केलं आणि ती वेडीआता माझ surname चोरी करायची. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 काही ‪‎मुलींना‬ बघून असं वाटतं कि ‪थंडी‬ पण ‪‎Gender‬ Specific आहे आणि फक्त ‪मुलांनाच‬ जास्त वाजते. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसऱ्याची तरी काय होणार. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 खुप स्टेटस केले तुझ्यावर आता तू माझ्या आयुष्यात येऊन स्वतःच स्टेटस बनव. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 बिसलेरीची बॉटल पण ‪Kingfisher‬ दिसायला लागली .‪तुझा Pic‬ पाहिल्यापासुन ‪Sprite‬ पण चढायला लागली. 🚶 👨‍🦱 🧔

Single Boy Attitude Status In Marathi

🚶 👨‍🦱 🧔 काल रात्री ‪ Dp upload‬ केला तोवर आज ‪सकाळी मी आजारी‬ किती घाण नजरा‬ लावतात रे या ‪‎मुली‬. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे आणि हरणं ती जंगलात राहतात. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आता तिला गरज असेल तर ती Message करेल नाहितर उद्या पासून Searching New Girlfriend. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 लाखाशिवाय बात नाहि अन भावाच्या फोटोला पाहिल्याशिवाय पोरी राहत नाही. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 भाजी ला ‪चव‬ आणि लाईफ मधे ‪Love पाहिजेच ना राव. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 एक नवा चन्द्र मला तुझ्या रूपत दिसला नकळत माझा जिव त्याच्या मधे फसला 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 तू जर ‘A’ For Attitude दाखवला ना तर मी ‘B For Bhav पण नाही देणार. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आजकालच्या मुलींना काय लागतं OnlY Money‬ आणि दिसायला MazYaवानी‬. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 जो पर्यंत PARLE‬ – G बिस्किट असेल ‪‎खोक्यात‬ तो पर्यंत ‪राणी‬ तूच राहशील हृदयाच्या ‪‎ठोक्यात‬. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 हो म्हणणाऱ्या खुप झाल्या आता अहो म्हणणारी पाहीजे. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आजकालच्या मुलींना हिरो आवडतात रनबीर वरुण सारखे आणि BOYFRIEND असतो फँड्री सारखा वाजीव रे जब्या. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 ‎आयुष्य‬ संपल्यावर ‪शहाणपण‬ आलं तर ‪उजळणी‬ करायला ‪वेळ‬ नाही उरत… 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!! 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 मी खुप ‪‎ignore‬ करतो काही जणांना का ते ‪‎मला‬ ही माहित नाही पण ‪‎ज्यांना‬ ignore करतो त्याच्यातच ‪जीव‬ अडकळाय राव 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 लहानपणी एखादी वस्तु मिळाली नाही, तर जमीनीवर रडत लोळुन ती वस्तु पाहीजेच म्हणनारे पुढं जाऊन लग्नांमधे नागिन डांन्स चे एक्सपर्ट बनतात. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडे हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 जरा ‪‎प्रेमाने‬ आवाज देऊन बघ आज पण ‪माझ‬ ‪नाव‬ ‪तुझ्या‬ ‪ओठांवर‬ खुप ‪सुंदर‬ वाटत. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 प्रेमात पडायला सगळ्यांना आवडेल पण जिच्यासाठी पडतो तिने उचललं पाहिजे ना राव… 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 माझं ‪ह्रदय‬ त्या ‪‎वाटेवर‬ येऊन ‪‎थांबाववं जिथे ‪तुझ्याशिवाय‬ कुणीच ‪नसाव‬… 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही. 🚶 👨‍🦱 🧔

🚶 👨‍🦱 🧔 आज पर्यंत एवढ्या ‪मुली‬ पाहिल्या वाटल कुणी ‪‎beautiful‬ तर कुणी ‪‎Smart‬ आहे, पण तीला पाहिल्यावर कळलं आपल्याला पण ‪Heart‬ आहे… 🚶 👨‍🦱 🧔

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

romantic status marathi download

प्रणयरम्य हृदयस्पर्शी Status | Romantic Status In Marathi 2022

marathi status for marathi mulgi

मुलींसाठी स्टेटस | Best Marathi Mulgi Status | Quotes 2022