प्रणयरम्य हृदयस्पर्शी Status | Romantic Status In Marathi 2023

Romantic Status In Marathi :- नम्स्कार दोस्तों कैसे हो आप सब मै उम्मीद करता हूँ की आप सब ठीक होंगे, अगर आप अपनी Girlfriend के लिए रोमांटिक स्टेटस ढूढ़ रहें हैं, तो आप बिल्कुल सही जगह पर आये हो, इस लेख में आपको अपनी Girlfriend के लिए रोमांटिक स्टेटस मिल जायँगे जिसे आप अपनी Girlfriend के लिए उपयोग कर सकते हैं।

नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे आहात मी आशा करतो की आपण सर्व ठीक आहात जर आपण आपल्या Girlfriend शाठि Romantic शोधत असल्यास तर आपण योग्य ठिकाणी आला आहात, या लेखात आपल्याला आपल्या Girlfriend शाठी Romantic Status मिळेल।

Contents

Romantic Status In Marathi For Girlfriend Boyfriend | Whatsapp | Facebook | Instagram | Share Chat

Romantic Status Marathi
  • Romantic Status In Marathi For Girlfriend Boyfriend | Whatsapp | Facebook | Instagram | Share Chat
  • Romantic Status In Marathi For Girlfraind
  • Romantic status in Marathi for Husband
  • love status Marathi in one line
  • Romantic Status In Marathi Text
  • Romantic Status In Marathi For Boyfriend
  • Heart Touching Romantic Status In Marathi
  • Romantic Status Marathi
  • Romantic Status In Marathi Images

❤️ 😘 💞 तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे यश तुमाला भर भरून मिळू दे लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 सुख दु:खात मजबूत राहिली एकमेकांची आपसातील आपुलकी माया ममता नेहमीच वाढत राहिली अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो लग्नाचा आज वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही चल हप्पीवली अनवरसरी !! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले.. आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार तुमचा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते..!! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 ओढ म्हणजे काय ते; जीव लावल्याशिवाय कळत नाही. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत … ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 मी अजूनही तुझीच वात पाहतोय … ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 सुटली अनेक कोडी, राणी तुझ्या मिठीने! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जो दुसर्याला आधार देतो त्याला कोणचं आधार दित नाही .. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, “हे नात एवढा काळ का जपलं …का जपलं…?” ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 “प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी “म” म्हणजे मन माझ. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 “जगाच्या” दूर एका “प्रेम नगरीत” आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली “कोंबड्यांची पोल्ट्री” असावी.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर…!! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल … ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे यात फरक एवढाच की, दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला, तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही. ❤️ 😘 💞

Romantic Status In Marathi For Girlfraind

❤️ 😘 💞 प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 ती म्हणायची डोळ्यांत तुझ्या पाहिलं, की आरश्यात पहावसच वाटत नाही हृदयात तुझ्या राहते मी, आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही ! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे अग वेडे कस सांगू तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे ! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 आज मला एक ‪‎मुलगी‬, ‎तुझ्यासारखीच‬ भासली मला ‎पाहून‬ हळूच, ‎गालातल्या‬ गालात ‎हसली‬. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुला राणी करीन, तुला खुशीत ठेवीन सांग हात माझा धरशिल का, फिदा झालो तुझ्यावर मी, तुझा दिल मला देशील का ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कुणाच्या‬ आयुष्यात जागा मिळवण्यासाठी ‪‎भांडण‬ करू नका, जर तुम्ही त्या ‪‎व्यक्तीला‬ हवे असाल तर ती स्वतःच ‪‎तुमच्यासाठी‬ जागा बनवेल. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तु ‪‎प्रेम‬ कुणावरही कर, पण ‪‎चर्चा‬ तर ‪‎आपल्याच‬ ‎लफड्याची‬ होणार ! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कधी कधी काही नाती फक्त नावापुरतीच राहील्यासारखी वाटतात. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जा जाकर धडक उसके सीने में ए दिल मै उसके बिना जी रहा हु तो तेरे बिना भी जी लूँगा… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कभी दिल टूटे तो बताना दोस्त… थोडा बहूत “वेल्डिंग” हम भी जानते है. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कसं सांगू तुला, तु जशी आहेस ना तशी आख्खीच्या आख्खी आवडतेस मला. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम कधीच अधुरे रहात नाही, अधुरा राहतो तो विश्वास अधुरा राहतो तो श्वास अधुरी राहते ती कहाणी, राजा पासुन दुरावलेली एक राणी. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते..!! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 ओढ म्हणजे काय ते; जीव लावल्याशिवाय कळत नाही. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 मी अजूनही तुझीच वात पाहतोय … ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 सुटली अनेक कोडी, राणी तुझ्या मिठीने! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जो दुसर्याला आधार देतो त्याला कोणचं आधार दित नाही . ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 ज्या क्षणी तुला वाटेल कि हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि हे नात एवढा काळ का जपलं का जपलं ?” ❤️ 😘 💞

Romantic status in Marathi for Husband

❤️ 😘 💞 मी तिला प्रेम केले आशिक समजुन जरा नीट ऐका मी तिला प्रेम केले आशिक समजुन, ती उतरून गेली पुण्यालाच, नाशिक समजुन. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 एक यशस्वी विवाह म्हणजे नेहमी त्याच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम आहे, जेथे जीवन आहे. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 एक महान लग्नाला फक्त घडते की काहीतरी नाही, ती तयार करणे आवश्यक आहे की काहीतरी आहे. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞प्रेम एक आदर्श गोष्ट आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 लग्न म्हणजे… जुळलेले बंध लग्न म्हणजे… नवे अनुबंध . ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम असं द्यावं की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भानं नसावं आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं जग अजून, मी येईन नंतर ! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 दोन गोष्टिंचा त्रास सर्वांना च होतो 1 म्हणजे भलत्याच ठिकाणी लावलेले injection अन दुसर म्हणजे प्रेम ज्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो पण कोणाला सांगू पण शकत नाही ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांना आंधळ करून जात असतं तू दूर असशील तरी माझ्या जवळ आहेस याची जाणीव करून देतं असतं ..!! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 “फुलाचा सुगंध तु मातिचा गंध तु” आनंदाचा क्षण तु सोन्याचा कण तु “सांग आता कोण आहेस तु !”सांग आता कोण आहेस तु ….! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत माझे पण तु दिलेले प्रेम नेहमी जपुन ठेवील एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 आपली काळजी करणारी आपल्याला समजून घेणारीव्यक्ती भेटायला नशीबच लागत नाहीतर फक्त “प्रेम” करणारे ढिगाने पडलेत. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुझ्यासाठी ‘जीव’ देणारे तुला खूप भेटतील पण माझ्या सारखा जीव लावणारा एक पण नाही मिळणार.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुझं-माझं नातं हे असचं रहाव कधी मैैत्री, तर कधी प्रेम असावं. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 मी तिला सहज म्हटल,हे आभाळ बघ किती मोठ आहे ना तिने लगेच मिठीत घेउन बोलली यापेक्षा मोठ नक्कीच नसेल. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तु आलिस अन् भाव स्पर्श बोलके झाले तु गेल्यावर मात्र शब्दही मुके झाले.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो नाही कळले कधी, जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी, धुंद हूरहुर ही श्वास गंधावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम म्हणजे नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास प्रेम म्हणजे दोन जीव दोन हृदय
पण एकच श्वास ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कधी कधी तुला पाहण्यासाठी, तुझ्या प्रोफाईल मध्ये जावंच लागतं आणि पुन्हा या वेङ्या मनाला, तुझ्या प्रेमात पङावच लागतं ❤️ 😘 💞

love status Marathi in one line

❤️ 😘 💞 प्रेम केले मनापासुन पण कधीच तिला ते समजले नाही सुखी ठेव देवा तु तिला तिचे दुःख पण मला पाहवत नाही.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 माझ्या स्मित हास्याने,❤️ 😘
❤️ 😘 💞 होई मन तुझे दिवाने,❤️ 😘

❤️ 😘 💞 नेहमीच गात असतो तू,❤️ 😘
❤️ 😘 💞 आपल्या प्रीतीचे तराणे,❤️ 😘

❤️❤️ 😘 💞 😘 💞 मी तुझीच रे साजणा, ❤️ 😘 💞
❤️ 😘 💞आयुष्यभर आता आहे, ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 “फक्त तुझ्या प्रेमासाठीच”❤️ 😘
❤️ 😘 💞 माझे जगणे अन मरणे.. ❤️ 😘

❤️ 😘 💞 तुझे आयुष्य खूप अनमोल आहे ग पणाला माझे श्वास तुझ्याच साठी ग उधळले स्वतःला तुझ्या प्रेमावर ग आता का विरह अन कसला अबोला आपल्यात ग.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं. कोणी भरकटत असतं, तर कोणी टिकत असतं. कोणी व्यक्त करत असतं, तर कोणी लपवतं असतं प्रेम लपत नसतं तसचं दिसतही नसतं, असं हे प्रेम असतं ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम, कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम, कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम,आणि कोणा शिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 मी ही प्रेम केलेलं त्याच्यावर पण त्याला नाही ते जाणवलं त्याने प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव दिल म्हनाला मित्र राहिल आयुष्यभर पण प्रेम करणार नाही संकटाच्या वेळी साथ देईल पण संसार करणार नाही.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली, आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे, मागीतलंहोतं, तेमागणं आहेस तु. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तो पर्यँत कोणावर प्रेम करु नका जो पर्यँत तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही आणी जेव्हा प्रेम करणारा कोणी भेटेल तेव्हा येवढे प्रेम करा की तो दुसर्या कोणावर प्रेम करणार नाही ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 आज पाऊस पण बेफाम कोसळत होता आणि मी पण भिजत होतो मनसोक्तपणे तिच्या आठवणीत…. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 काट्यांसकट गुलाब याचसाठी विकत घेतात कारण हास्य व अश्रूं प्रेमात एकत्र येतात..!! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !!!!! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुझे प्रेमळ दोन शब्द मनात उमंग भरतात आयुष्य का जगावे याला ते कारण बनतात…. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 झुरलीस जरी माझ्यासाठी, मलाच सांगायला राहिलीस तू मी मात्र समजलो कि, तुझ्याच नादात वाहिलीस तू. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुम्हाला माहिती आहे, देवाने असे का केले कि आपल्याला दोन हात, दोन पाय,दोन डोळे दिले पण हृदय मात्र एकाच दिले कारण ह्या पृथ्वीवर येऊन आपण आपल्या आवडीचे दुसरे हृदय शोधावे म्हणून . ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रियकर तु जेव्हा रड्तेस ना तेव्हा खूप सुंदर दिसतेस मला फार आवडतेस प्रेअसी असे का प्रियकर कारण तेव्हाच तु मला जस्त घट्ट मिठी मारतेस I LOVE YOU. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 घट्ट लावलेलं मनाचं दार मैत्रीत अलगद उघड्तं हळव्या मनात जपलेलं ‘अलगुज’अवचित ओठांवर येतं मैत्री मधुनच जन्म घेतं निखळ प्रेमाचं रोपटं प्रेम परमेश्वरानं माणसाला दिलेली सर्वात सुंदर गोष्ट ! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ऐक तरी असा मुलगा असतो ज्याला ती कधीच विसरू शकत नाही आणि प्रत्येक मुलाच्या आयुष्यात ऐक तरी अशी मुलगी असते जिला तो मिळवू शकत नाही.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम हि कल्पना असेल, पण सुंदर आहे ना प्रेम हे वेडे असेल, पण गोड आहे ना प्रेम हे वाईट असेल, पण चांगला अनुभव आहे ना प्रेम वगेरे वगेरे असेल, पण कधी तरी वगेरे वगेरे शिकायला हवे ना. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तू माझी त्या दिवशी तु फक्त माझी आणि माझी झाली होतीस कमरेला माझ्या हात घालून जेंव्हा तू घट्ट बिलगली होतिस ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तो पर्यँत कोणावर प्रेम करु नका जो पर्यँत तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही आणी जेव्हा प्रेम करणारा कोणी भेटेल तेव्हा येवढे प्रेम करा की तो दुसर्या कोणावर प्रेम करणार नाही ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कुणीतरी हव असत आपल्याला वेडू म्हणणार वेडू म्हणताना आपल्यातलं शहाणपण जाणणार. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण नसतानाही जेव्हा आश्रू येतात ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 ” लोक नेहमी म्हणतात की जगलो तर पुन्हा भेटू पण तुला भेटल्या पासून मला सारखे अस वाटत आहे की तुला भेटत राहिले तरच मी जगणार…” ❤️ 😘 💞

Romantic Status In Marathi Text

❤️ 😘 💞 स नाही कि मी मरणाला घाबरतो मी घाबरतो कि जर मी मेलो तर तुझ्यावर एवढ प्रेम करणारा कुणीही नसेल जेवढ प्रेम मी तुझ्यावर करतो ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम कधी नाही विचारत कि, “कोण आहेस तू ?”… ते फक्त म्हणते कि , ” माझीच आहेस तू!! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जग सुंदर दिसेल, आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर…!! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम नेहमीच सहज, साधं, सोप्पं असतं आपणच ते complicate करतो ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 माझ्यासाठी तूच माझी परी आणि तुला नेणार पण मिच घरी ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जर खर ‪‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही आवडलाच तर ते खर प्रेम नाही.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 असे नको ग … रुसू सखे माझ्यावरी, चुकून डोळा लागला … बोलत असता कुशीवरी… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 खुप लोकांना वाटते कि I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत… पण खरं तर… “I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत…!! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेमासाठी मरतात सगळे, एक दिवस गेल्यानंतर दुसरीला शोधतात सगळे. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेमाने जग जिंकता येत.. पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 “तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव…” ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 किती वेळ बघशील अस ?… प्रेमात पडायचा विचार आहे का…??? ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 मी जे हरवले , ते कधीच माझे नव्हतेच पण तू जे हरवलेस ते फ़क्त तुझेच होत❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे, का होते बेभान, कसे गहिवरते…! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम एक आदर्श गोष्ट आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 ती दाखवत नाही कारण तिला माहिती आहे प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाहि ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलवार तू दवाचा… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 मी पण अशा मुलीला like केल की तीला विसरणं मला शक्य नव्हतं आणि तीला मिळवणं माझ्या नशिबात नव्हतं……❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जीवन असो वा पत्ते,मजा तेव्हाच येते, जेव्हा राणी शेवट पर्यत साथ देते.” ❤️ 😘 💞

Romantic Status In Marathi For Boyfriend

❤️ 😘 💞 बंधनांचीही गरज असते त्यानेच तर मन ह्रदयातच बसते. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं, तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं….❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 बट का उगा उडते भोवताली कुणी नसल्यावर वाराही वयात येतो बघ तू सामोरी दिसल्यावर… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा… तिच्या गालावरील खळीतुन खुलतं… ते प्रेम असतं… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ….. ते प्रेम असतं ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 का विसराव मी तीला, का विसराव तीने मला, जीने माझ्या कवि मनाला, आपल्या प्रेमातून जन्म दिला… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कोण म्हणत प्रित यशस्वी करणयाची लग्न हिच रित आहे… आजिवन एकमेकाना सुखात पाहण्याची इच्छा हि पण प्रेमाची प्रित आहे… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तीचं माझं नातं अस असावं कोवळया उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण ही विसरता येत नाही अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तू बरोबर आहेस, म्हणून वाट सोपी झाली, नाहीतर वाट सापडणं सुद्धा , कठीण झालं असतं !!!! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेमात पडल्या शिवाय प्रेम कळत नाही, आणि हातात हात दिल्या शिवाय जोड़ी बनत नाही…. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कळत नाही इथे कधी कोनाच कोण होऊन जात नको नको म्हणताना कधी कोणावर् प्रेम होऊन जात… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 सोय बघून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोय बघुनही केल जात ते म्हणजे प्रेम.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुझ माझ अस न राहता ‘आपल’ म्हणून जगायला प्रेम म्हणायचं असत… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 “प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी… “म” म्हणजे मन माझ… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम … ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 नेहमी लोक म्हणतात कि “जगलो तर भेटू… पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि “आपण भेटत राहिलो तरच जगू…. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 ताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट करायचे असते.. नाही तर…. दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम एक आदर्श गोष्ट (ideal thing) आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट (real thing) आहे. ❤️ 😘 💞

Heart Touching Romantic Status In Marathi

❤️ 😘 💞 प्रेम कसे करावे.. ह्याचाहि कुठेतरी क्लास असावा..आणि.. प्रेमात नापास होणाऱ्यांसठी १७ नंबरचा फॉर्म असावा… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जिवंतपणी ‪‎मरण‬ अनुभवायच असेल तर कुणावर खरं ‪‎प्रेम‬ करुन बघा. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेमाचा ‪#‎time_pass‬ करू नका जर नशीब फिरलेतर प्रेम तुमचा #time_pass करेल.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्याच जग तुमच्यात असते… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे . ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 सर्वांपासून दूर एक वेगळीच दुनिया आहे जिथे फ़क्त तू आणि मी आहे… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 किती भांडण काही झाल तरी, तुझी माझी साथ सुटत नाही,अनमोल हाच धागा बघ कितीही ताणला तरी तुटत नाही. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तू नजरेने ‘हो’ म्हटले पण वाचेने वदणार कधी ? कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी ? ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 खर ‪‎प्रेम‬ म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखादी जुनी स्कूटर असेल आणि तरीही ‪‎ती‬ त्यावर तुमच्यासोबत ‪‎फिरण्यास‬ तयार असेल… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कुणी अतोनात प्रेम केल्यावर बळ मिळते तर कोणावर अतोनात प्रेम करायला हिंमत लागते… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुझे माझे एक नाव.. तुझे माझे एक नाव.. उन सावलीचा जुना लपंडाव..वाटतो नवीन का पुन्हा ? ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 कितीही रागावलीस तरी मी तुझ्यावर रागावणार नाही, कारण तुझ्याशिवाय मी कुणावर प्रेम करणार नाही. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो ❤️ 😘 💞

Romantic Status Marathi

❤️ 😘 💞 तू चिंब भिजल्यावर तुझ्या गालावरचे थेंब गालावरच राहायला तरसतात, क्षणभर का होईना ते गुरुत्वाकर्षण विसरतात…. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं ‪#‎मन‬ केलं….. तुला आवडतं खेळायला म्हणून……. हृदयाच ‪#‎खेळणं‬ केलं…. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 मी असा crime करणार की ..तिच्या मनातील police station मधे मी Wanted असावं ..आणि मला तिने hrudyat कैद करून 143 असा कलम लावावा ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 बघ तुला अजूनही राहवत नाहीए माझं ‪‎स्टेटस‬ पाहिल्यावाचुन मि काय म्हणतो मग बोलूनच टाक ना मनातलं एकदा…. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 गंमत खरेदी करण्यात नाही हातात हात घेउन खरेदी करण्यात आहे. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 भलेही ती आज दुसऱ्या बरोबर असो पण तिचा जीव आज पण माझ्यातच आहे ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं, थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 खरे प्रेम मिळाल्यावर पाहिले प्रेम विसरले जाते का…??? ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 नाक उडवून, गाल फुगवून लटकं राग धरून जेव्हा माझ्यावर रुसुन बसतेस खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 आपल्याला ‪आवडणारी‬ ती दिसेल म्हणून, फक्त College Madhe ‪Regular‬ जायचो किती छान ‪‎दिवस‬ होते ते ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच.. पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम म्हणजे फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 खऱ्या प्रेमाला स्पर्शाचा हव्यास नसतो प्रेमाला भावनेचा श्रृंगार असतो ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुझ्यात इतके स्वताला सामावायचे आहे कि आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 “जगाच्या” दूर एका “प्रेम नगरीत”आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली “कोंबड्यांची पोल्ट्री” असावी.. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जेथे शब्दांची गरज नसतेच कधी एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 नेहमी दुख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही आपण गप्प का आहोत ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 बहुतेक तुला रडवणारे तुझ्या अश्रूंचे चाहते असतील जिवंत झरे त्यांच्या हॄदयात प्रेमाचे वाहते असतील ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुझे कर्तव्य तिथे असल ना तरी तूझे प्रेम इथे आहे, तुज़ी बांधिलकी तिथे असली तरी तुजा मितवा इथे आहे ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खर प्रेम असतं ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं, म्हणूनच जीवापाड जपावं, असं प्रेम करावं … असं प्रेम करावं ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे… ❤️ 😘 💞

Romantic Status In Marathi Images

❤️ 😘 💞 दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून, तर वाचता वाचता का होईना, ती झोपली असती मला छातीशी धरून. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ? ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 किती ‪वेडं‬ असतं ना मन,एका क्षणात ‪‎प्रेमात‬ पडतं पुन्हा तिला विसरण्यासाठी, आयुष्यभर एकटंच रडतं. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 काय जादू केली ठावुक नाही,तिला वगळता इतर काहीच लक्षात राहत नाही ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो, निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची… ! ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 काय माहित पण ती बाजूला असली की ठंडी अचानक जास्तच वाढू लागते आणि तिला पुन्हा पुन्हा जवळ घ्यायला भाग पाडते… ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 चेहर्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं आहेच ती अशी. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस, तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे. ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले आणि रात्र तिने चोरून नेली ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊशकली ती दुसर्याची तरी काय होणार ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 तुझी नी माझी भेट ती क्षणोक्षणी का आठवे आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे,सांगू कशी मी तुला सख्या रे माझ्या या भावना ❤️ 😘 💞

❤️ 😘 💞 प्रेम जरी आंधळ असलं तरी लफडं मात्र रात आंधळ असतं. ❤️ 😘 💞

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: